नेदरलँड येथील देन हाग शहरात हिंदू स्वयंसेवक संघ नेदरलँड प्रणित बाल गोकुलम परिवार शाखेतर्फे गुरुपौर्णिमा उत्सव साजरा

अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया । चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः!! भारतीय संस्कृतीत गुरूंचे स्थान अनन्साधारण मानले गेले आहे. संस्कृतमध्ये ‘गु’ म्हणजे अंधार (अज्ञान) आणि ‘रु’ म्हणजे प्रकाश (ज्ञान). गुरू आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातात.दरवर्षी आषाढ शुक्ल पौर्णिमेला संपूर्ण भारतात हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मीय गुरुपौर्णिमेचा सण साजरा करतात. (Gurupurnima celebration by Hindu Swayamsevak Sangh Netherlands […]

Read More

श्रीगुरुपौर्णिमा उत्सव

आपल्या हिंदू संस्कृतीत निरपेक्ष कर्तव्याची भावना श्रेष्ठ मानली जाते. प्राचीन शिक्षणपद्धतीत आचार्य शुल्क किंवा मोबदला घेत नसत. किंबहुना गुरूचे शिष्याशी असलेले नाते आजच्या शिक्षक-विद्यार्थ्यासारखे नव्हते. मात्र शिक्षण पूर्ण झाल्यावर शिष्य दक्षिणा देत असे. अशी दक्षिणा हे गुरु व आश्रम यांच्या विषयीच्या कृतज्ञतेचे छोटेसे प्रतीक होते. कारण आचार्यांचे ऋण ही कधीही न फिटणारी गोष्ट असते. क्वचित […]

Read More