Murder by stabbing with sharp weapon and coyote on Sinhagad road

#खळबळजनक : सिंहगड रस्त्यावर धारदार शस्त्राने आणि कोयत्याने सपासप वार करून खून

पुणे- पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक विना विघ्न पार पडल्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी सिंहगड रस्त्यावर खळबळ जनक घटना घडली आहे. सिंहगड रोडवरील क्वॉलिटी लॉज जवळ लाईन बॉय विजय ढुमे (Vijay Dhume) यांचा धारदार हत्याराने आणि कोयत्याने सपासप वार करून खून (Murder) झाला आहे. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास झाली. (Murder by stabbing with sharp weapon […]

Read More
A 16-year-old school boy was brutally beaten and his naked video went viral on social media.

चित्रपट पाहून चित्रपटगृहाबाहेर आलेल्या तरुणाचा खून

पुणे(प्रतिनिधि)–चित्रपट पाहून चित्रपटगृहाबाहेर आलेल्या तरुणाचा दबा धरून बसलेल्या १० ते १२ जणांच्या टोळक्याने तलवारी, काठ्या, लोखंडी सळयाने (Swords, sticks, iron bars) वार करत एका तरुणाचा खून केला. या हल्ल्यात नितीन मस्के (Nitin Maske) याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. खुनाचा हा थरार १५ ऑगस्टच्या मध्यरात्री मंगला टॉकीज परिसरात घडली. नितीन मस्के असे […]

Read More

शिक्षक पत्नीचा खून करून मुलांना विहिरीत टाकले आणि डॉक्टरने स्वत:लाही संपवलं – नक्की काय घडलं?

पुणे- गुरांचा डॉक्टर असलेल्या पत्नीने शिक्षक पत्नीची हत्या करून दोन मुलांना विहिरीत टाकल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील वरवंड येथे घडली आहे. दरम्यान, पत्नीच्या त्रासाला कंटाळून हे पाऊल उचलले असल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. वरवंड येथील गंगासगर पार्कमध्ये रूम नंबर २०१ मध्ये राहत्या घरी ही घटना घडली आहे. डॉ.अतुल शिवाजी दिवेकर (वय ४२ […]

Read More

प्रेयसीने चाकूने सपासप वार करत केला प्रियकराचा खून

पुणे— अभ्यासासाठी प्रियकराच्या रूमवर गेलेल्या प्रेयसी आणि प्रियकराचे किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर झटापटीत झाले. चिडलेल्या प्रेयसिने घरातील भाजी चिरण्याच्या चाकूने प्रियकरावर सपासप वार करत त्याचा खून केला. ही धक्कादायक घटना पुण्यातील वाघोली परिसरात घडली आहे. दरम्यान, या घटनेत प्रेयसीलाही चाकू लागल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. यशवंत मुंडे (वय २२ ,रा. लातूर ) असे […]

Read More

दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या सात वर्षीय आदित्यचे अपहरण करून खून केल्याचे उघड

पुणे— पिंपरी येथील मासूळकर कॉलनीमधून बेपत्ता झालेल्या सात वर्षीय आदित्य याचा २० कोटी रुपयांच्या खंडणीसाठी खून झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. मात्र या अपहरण करून खून केल्याच्या घटनेला पूर्वीच्या वादावादीची देखील किनार आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना अवघ्या २९ तासात गजाआड केले आहे. मंथन किरण भोसले (वय २० रा, मासुळकर कॉलनी), अनिकेत श्रीकृष्ण […]

Read More

14 वर्षीय कबड्डीपटू मुलीचा गळा चिरून खून

पुणे- पुण्यातील बिबवेवाडी भागातील यश लॉन्स येथे १४ वर्षीय मुलीचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून करण्यात आला आहे. क्षितिजा अनंत व्यवहारे (वय १४ रा. व्ही आय टी कॉलेज अप्पर बिबवेवाडी, पुणे)असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे. एकतर्फी प्रेमातून हा खून झाला असा प्राथमिक अंदाज पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी व्यक्त केला आहे. क्षितिजा ही कब्बडी […]

Read More