केंद्र सरकार आणि रिझर्व बँक यांच्यात बऱ्याच दिवसांपासून नोटाबंदीबाबत चर्चा सुरू होती तर मग …. हे प्रश्न केले जात आहेत उपस्थित..

नवी दिल्ली -सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने नोटाबंदीबाबत मोठा निकाल दिला. न्यायालयाने केंद्र सरकारचा निर्णय कायम ठेवत यासंबंधीच्या सर्व ५८ याचिका फेटाळून लावल्या. नोटाबंदीबाबत सरकारने सर्व नियमांचे पालन केले आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे. या मुद्द्यावर सरकार आणि आरबीआयमध्ये सहा महिने चर्चा झाली आणि त्यानंतर निर्णय घेण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाच्या या टिप्पणीनंतर सरकारने हा निर्णय अचानक घेतला […]

Read More

भारतीय मजदूर संघाने सुचवलेल्या आय आर कोड व हेल्थ अँड सेफ्टी कोडमध्ये केंद्र सरकारने सुधारणा कराव्यात

पुणे – भारतीय मजदूर संघाने सुचवलेल्या बदला प्रमाणे केंद्र सरकारने आय आर कोड व हेल्थ अँड सेफ्टी कोड मध्ये कामगार हिताच्या सुधारणा न केल्यास 21 डिसेंबर 2022 रोजी मुंबई येथे राज्य व्यापी लॉंग मार्च काढणार असुन या मध्ये हजारो कामगारांनी एकजुटीने सहभागी होवून श्रमिकांची , कष्टकरांची ताकद दाखवून द्यावी असे आवाहन भारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्र […]

Read More

‘अग्निपथ’ योजनेविरोधात कॉँग्रेसचे आंदोलन

पुणे– केंद्र सरकारने भारतीय सैन्यदल भरती प्रक्रियेत नव्याने लागू केलेल्या ‘अग्निपथ’ योजनेविरोधात देशभर युवकांमध्ये असंतोषाचे वातारण आहे. कोविडमुळे अगोदरच सैन्यदल भरती प्रक्रिया खोळंबल्याने तरुणांची निराशा झाली. त्यात आता अग्नीपथ योजनेमुळे लष्करात सेवा देऊ इच्छिणार्या तरुणांची निराशा झालि असून. ही योजना त्वरित मागे घेण्यासाठी आज काँग्रेसने केंद्र सरकारच्या विरोधात पुण्यात आंदोलन केले. हे आंदोलन पुण्यात काँग्रेसने […]

Read More

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेच्या (PMSBY) प्रीमियममध्ये वाढ : जाणून घ्या किती झाली वाढ

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने मंगळवारी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) च्या प्रीमियममध्ये वाढ केली आहे. Pradhan Mantri Jeevan Jyoti Vima Yojana (PMJJBY) and Pradhan Mantri Suraksha Vima Yojana (PMSBY) premium increase केंद्र सरकारने प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा प्रीमियम दर 1.25 रुपये […]

Read More

केंद्र सरकारचा निषेध करीत निघणार रविवारी कामगारांची पुणे मुंबई दुचाकी रॅली

पुणे – प्रचलित कामगार कायदे रद्द करून केंद्र सरकारने चार नवीन कायदे करून देशभरातील सर्व संघटित, असंघटित कामगारांची सामाजिक, आर्थिक आणि कौटुंबिक सुरक्षितता धोक्यात आणली आहे त्याचा निषेध सर्व कामगार संघटनांनी रस्त्यावर उतरून विरोध केला आहे. हे कामगार कायदे रद्द करावेत आणि पूर्वीचेच कामगार कायदे लागू करावेत या मागणीसाठी राज्यातील सर्व कामगार संघटना रविवार दिनांक […]

Read More

माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांचे निधन

पुणे-निवृत्त केंद्रीय गृहसचिव (Retired Union Home Secretary) माधव गोडबोले (madhav godbole) यांचे पुण्यामध्ये हृदयविकाराच्या झटक्याने (heart attack) निधन झाले आहे. ते ८९ वर्षांचे होते. निर्भिड प्रशासकीय अधिकारी आणि प्रख्यात लेखक म्हणून त्यांची ओळख होती.त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. डॉ. माधव गोडबोले हे सन १९५९ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल झाले होते. […]

Read More