केंद्र सरकारचा निषेध करीत निघणार रविवारी कामगारांची पुणे मुंबई दुचाकी रॅली

पुणे – प्रचलित कामगार कायदे रद्द करून केंद्र सरकारने चार नवीन कायदे करून देशभरातील सर्व संघटित, असंघटित कामगारांची सामाजिक, आर्थिक आणि कौटुंबिक सुरक्षितता धोक्यात आणली आहे त्याचा निषेध सर्व कामगार संघटनांनी रस्त्यावर उतरून विरोध केला आहे. हे कामगार कायदे रद्द करावेत आणि पूर्वीचेच कामगार कायदे लागू करावेत या मागणीसाठी राज्यातील सर्व कामगार संघटना रविवार दिनांक […]

Read More

भविष्य निर्वाह निधी अंशदान रक्कम स्विकारली जात नसल्याने लाखो कामगारांना मनस्ताप : सुधारित अध्यादेश काढण्याची भारतीय मजदूर संघाची मागणी

पुणे -सोशल सिक्युरिटी कोड पुर्णपणे अंमलात न आणता भारत सरकारने कलम 142 अन्वये काढलेल्या अधिसूचनानुसार भविष्य निर्वाह निधीचा तपशील आधार कार्डशी जुळत नसेल संबंधित कामगारांचा भविष्य निर्वाह निधी अंशदान रक्कम स्विकारली जात नाही. त्यामुळे लाखो कामगारांना विनाकारण मनस्ताप होत असून सरकारने या बाबतीत सुधारित अध्यादेश काढून कामगारांना दिलासा द्यावा अशी मागणी भारतीय मजदूर संघाने केली […]

Read More

कष्टक-यांपर्यंत तातडीने आर्थिक मदत पोहोचवा- खा.बापट यांची मागणी

पुणे-कामगार वर्गाला जाहीर झालेली आर्थिक मदत लाभार्थ्यांपर्यंत तातडीने पोहोचती करावी अशी मागणी खासदार गिरीश बापट यांनी शनिवारी कोरोना आढावा बैठकीत केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे ही बैठक पार पडली. त्यानंतर पत्रकारांना बापट यांनी जिल्हास्तरावर राज्य शासनाची आर्थिक मदत आल्याचे सांगितले.  ते म्हणाले की, कोरोना  प्रतिबंधात्मक उपाययोजना व कार्यवाही हा या बैठकीचा अजेंडा […]

Read More

लॉकडाऊन पूर्वी राज्यातील सर्व प्रकारच्या कामगारांचे वेतन, त्वरित देणे बंधनकारक करावे- भारतीय मजदूर संघ

पुणे- वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार राज्यात लॉकडाऊन करण्याचा विचार करत आहे. परंतु, हा निर्णय घेताना लॉकडाऊन पूर्वी राज्यातील सर्व प्रकारच्या कामगारांचे वेतन, त्वरित देणे बंधनकारक करावे अशी मागणी भारतीय मजदूर संघाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना व कामगार मंत्र्यांना पत्र लिहून करण्यात आली आहे. काळाजी गरज म्हणून लॉक डाऊन सारखा कटू निर्णय महाराष्ट्र शासनास घ्यावा लागत आहे, […]

Read More