गिरीश बापट आणि संजय काकडे प्रचारात सक्रिय : देवेंद्र फडणवीस यांच्या शिष्टाईला यश : नाकात ऑक्सीजनची नळी आणि थरथरते हात अशा अवस्थेत बापटांनी केले कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

पुणे(प्रतिनिधि)— पुण्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीकडे २०२४ च्या निवडणुकांची रंगीत तालिम म्हणून पाहिले जात आहे. भाजपमधील पक्षांतर्गत नाराजीमुळे भाजपची आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची डोकेदुखी वाढली असतानाच त्यांच्या शिष्टाईला यश मिळाल्याचे दिसत आहे. राजकीय गणित मांडण्यात पंडित असणारे भाजप नेते आणि प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे हे प्रचारापासून दूर होते तर कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीत पुण्याचे […]

Read More

आपणच उमेदवार आहोत असे‌ समजून काम करा- नाना पटोले

पुणे(प्रतिनिधि)–कसबापेठ विधानसभेची पोटनिवडणुक आपण पक्ष म्हणून लढवत आहोत. उमेदवारांनी आपल्याला नमस्कार करावा, अशी अपेक्षा न ठेवता आपण स्वत: उमेदवार आहोत, असे समजून प्रत्येकाने काम करावे, असे आदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षाच्या‌ पदाधिकाऱ्यांना दिले. ही निवडणुक आपली ताकद दाखवण्याची आणि आपल्या राजकीय प्रवासाची‌ सुरूवात करण्याची चांगली सुरुवात आहे,  असेही पटोले म्हणाले. कसबापेठ विधानसभा पोटनिवडणुक महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र […]

Read More