अन्यथा मुंबईत येऊन तीव्र आंदोलन करू – का दिला गोपीचंद पडळकरांनी इशारा?

पुणे—जे विद्यार्थी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन ते अधिकारी झाले आहेत त्यांना तात्काळ नियुक्तीपत्रं द्या, नाहीतर आम्ही मुंबईत तीव्र आंदोलन करू, असा इशारा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे. दरम्यान, परीक्षा जूनमध्ये झाली, नियुक्ती पत्रं अजून दिली नाहीत. सरकार नऊ महिन्यांपासून झोपा काढत आहे का? वेळीच नियुक्तीपत्रं दिलं तर विद्यार्थी कशाला आंदोलन करतील? असा सवाल […]

Read More

परीक्षा पुढे ढकलल्यामुळे एमपीएससीचे विद्यार्थी संतप्त;रस्त्यावर झोपून आंदोलन

पुणे—राज्यातील पुन्हा वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर येत्या 14 मार्च रोजी होणारी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा ((एमपीएससी) पुढे ढकलण्यात आल्याने संतप्त झालेले हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आणि शासनाच्या या निर्णयाचा त्यांनी निषेध केला. पुण्यातील शास्त्री रस्त्यावर हजारो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर झोपून रास्ता रोको केला. या आंदोलनात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हेही सहभागी झाले होते. दरम्यान, जोपर्यंत […]

Read More

औरंगाबाद पदवीधर निवडणूक :प्रा. सचिन ढवळे यांना विद्यार्थ्यांचा वाढता पाठींबा

औरंगाबाद(ऑनलाईन टीम)—राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातून निवडून द्यावयाच्या विधान परिषदेच्या सदस्यांसाठी होणारी निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. औरंगाबाद पदवीधर मतदार संघातून प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार प्रा. सचिन ढवळे यांना मतदार संघाच्या विविध भागातील आणि विविध अभ्यासक्रमांचे शिक्षण घेत असलेल्या पदवीधर तरुणांचा वाढता पाठींबा बघता प्रा. ढवळे यांचे पारडे जड झाल्याचे जाणवत आहे. प्रा. […]

Read More