..पण सून चांगली निघाली की ती अख्ख्या कुटुंबाची लाडकी सून बनते : चंद्रकांत पाटील

राज्याला अधिक समृद्ध करणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प- चंद्रकांत पाटील

मुंबई-  सर्वांगीण विकासाचा भक्कम पाया असलेला आणि राज्याला अधिक समृद्ध करणारा राज्याचा  सन २०२३-२४ चा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज सादर  केला. हा सामान्य जनतेसाठीचा ‘महाअर्थसंकल्प’ आणि ‘जनसंकल्प’ असल्याची  प्रतिक्रिया उच्च व तंत्र शिक्षण आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. पाटील म्हणाले, या अर्थसंकल्पात बार्टी, […]

Read More
Come to Ayodhya on January 22 if you dare

फडणवीसांना पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी : ब्राह्मण महासंघाची जेपी नड्डांकडे मागणी

पुणे–भाजपने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय निवडणूक समितीत स्थान दिल्यानंतर आता फडणवीसांना पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी. अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना पत्र लिहून केली आहे. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. या […]

Read More

सासरवाडीच्या जाचाला कंटाळून जावयाची आत्महत्या

पुणे – पुण्यात सासरवाडीच्या जाचाला कंटाळून जावयाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या ओढणीने या तरुणाने राहत्या घरी गळफास घेत आपले आयुष्य संपवले. सासुरवाडीच्या जाचाला कंटाळून तसेच कर्जबाजारी झाल्यामुळे आत्महत्या करत असल्याचा उल्लेख आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईट नोटमध्ये तरुणाने केला आहे. यावेळी त्याने पत्रात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा उल्लेख करत कडक कारवाईची मागणी केली आहे. […]

Read More
We give as much funds as we want, just press the button in the EVM machine as well

तर आज कोरोना लसीची कमतरता जाणवली नसती – अजित पवार

पुणे -केंद्र सरकारने परवानगी दिल्यास आम्ही फायझर, स्पुटनिक, मॉडर्ना या परदेशी कंपन्यांच्या लसीही विकत घेऊ शकतो. तसेच 12 कोटी लसींच्या खरेदीसाठी महाराष्ट्र सरकार सिरम किंवा भारत बायोटेकला एकरकमी पैसे देण्यासही तयार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. दरम्यान,सुरुवातीच्या काळात भारतात तयार होणारी कोरोनाची लस केंद्र सरकारने परदेशात न पाठवता आपल्याच नागरिकांसाठी वापरली असती तर […]

Read More

सरकारला वाचवण्यासाठी पवारांची पत्रकार परिषद – देवेंद्र फडणवीस; मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गप्प का?

मुंबई- उद्योगपति मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके आढळून आल्यानंतर या प्रकरणच्या तपासातून बडतर्फ एपीआय सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. तर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली केल्याने त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून खळबळजनक आरोप केल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सिंग यांनी लिहिलेल्या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे  यांना बार, […]

Read More

या कारणामुळे वाढली पुणे शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या,अजित पवार घेणार निर्बंध लावण्याबाबत निर्णय..

पुणे- पुणे शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. प्रशासनाकडून वाढत्या कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी काही उपाययोजना तर निर्बंध घालण्यात आले आहे. मात्र, कोरोनाची अचानक वाढ कशी झाली? पुण्यात दुसरी लाट आली आहे का याबाबत प्रशासकीय पातळीवर मंथन सुरू असतानाच एक धक्कादायक कारण दोन संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. शहरातील शाळा आणि महाविद्यालये […]

Read More