ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषात संजीवन समाधी सोहळा संपन्न : चार लाख वैष्णवजणांचा आळंदीत हरिनामाचा गजर

आळंदी – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा 726 वा संजीवन समाधी सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने मंगळवारी संपन्न झाला. या सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून सुमारे चार लाख भाविक आळंदीत दाखल झाले होते. निर्बंधमुक्त हा सोहळा पार पडत असल्याने वारकऱ्यांमध्ये मोठ्या आनंदाचे वातावरण होते असे आनंदी देवस्थानच्या वतीने सांगण्यात आले. अलंकापुरीमध्ये गुरुवारपासून माऊलींचा संजीवन समाधी सोहळा रंगला. ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषात […]

Read More

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे २० जूनला तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे २१ जूनला पंढरीकडे प्रस्थान

पुणे–देहू संस्थानने आषाढी वारीची घोषणा केली आहे. यानुसार संत तुकाराम महाराजांची पालखी २० जूनला पंढरीकडे प्रस्थान करणार आहे. यंदा पालखी पुणे आणि इंदापूरमध्ये दोन दिवसांच्या मुक्कामी असणार आहे. पायी प्रवास पूर्ण करून पालखी ९ जुलैला पंढरपूरमध्ये पोहचणार असून १० जुलैला आषाढी एकादशी आहे, तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदी येथून २१ जूनला प्रस्थान करणार आहे. […]

Read More

पंढरीची अक्षर वारी : पंढरपूरच्या वारीचा इतिहास (भाग-७)

आळंदी, देहू व इतर स्थानावरून पंढरपूरला जाणाऱ्या पालख्यांबाबत आज मोठ्या प्रमाणावर चर्चा होताना दिसते, आषाढीच्या यात्रेमध्ये सामील होण्यासाठी गावोगावच्या पालख्या पंढरीच्या वाटेने चालताना दिसतात  व संपूर्ण महाराष्ट्रात भक्ती चैतन्य संचारते. परंतु आळंदी व देहू येथून निघणारा दिंडी सोहळा हा कधीपासून सुरू झाला याबाबत मात्र अभ्यासकांमध्ये मतमतांतरे दिसून येतात. संत नामदेव महाराज विठ्ठलाच्या आरतीमध्ये आषाढी कार्तिकी […]

Read More