केंद्र सरकार आणि रिझर्व बँक यांच्यात बऱ्याच दिवसांपासून नोटाबंदीबाबत चर्चा सुरू होती तर मग …. हे प्रश्न केले जात आहेत उपस्थित..

नवी दिल्ली -सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने नोटाबंदीबाबत मोठा निकाल दिला. न्यायालयाने केंद्र सरकारचा निर्णय कायम ठेवत यासंबंधीच्या सर्व ५८ याचिका फेटाळून लावल्या. नोटाबंदीबाबत सरकारने सर्व नियमांचे पालन केले आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे. या मुद्द्यावर सरकार आणि आरबीआयमध्ये सहा महिने चर्चा झाली आणि त्यानंतर निर्णय घेण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाच्या या टिप्पणीनंतर सरकारने हा निर्णय अचानक घेतला […]

Read More

पीडीसीसी बँकेच्या तब्बल 22 कोटी 25 लाखांच्या जुन्या नोटा पडून : आरबीआयने नोटा बदलून नकार दिल्याने बँकेची सर्वोच्च न्यायालयात धाव

पुणे—पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे (पीडीसीसी) तब्बल 22 कोटी 25 लाखांच्या जुन्या नोटा पडून आहेत. त्यामुळे बँकेला मोठा आर्थिक फटका बसला आहे. दरम्यान, रिझर्व बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने या जुन्या नोटा बदलून देण्यास नकार दिल्याने पीडीसीसी बँकेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. बॅंकेकडे जमा झालेल्या तब्बल 576 कोटी रुपये किमतीच्या जुन्या नोटा सुरुवातीची सात महिने […]

Read More