हा तर फक्त स्वल्पविराम : काहीही झाले तरी भाजपला अजित पवार का हवे आहेत?

सहा महिने झाले की अजित पवार नॉट रिचेबल, अजित पवार (ajit pawar) नाराज अशा बातम्या येतच असतात. पण घडत काहीच नाही आणि ज्यावेळी घडतं तेव्हा या कानाचा, त्या कानाला पत्ता लागत नाही. आत्ता देखील अजित पवारांच्या संभाव्य बंडाच्या चर्चा राजकारणात काही दिवसांपासून सुरू आहेत. राज्यामध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याच्या चर्चा, माध्यमे, सोशल मिडियावर झडू […]

Read More

देवेंद्र फडणवीस यांना टरबुज्या आणि मला चंपा म्हणतात ते चालते का?

पुणे—भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर अभ्यास नसलेले छोटे नेते अशा शब्दांत टीका केल्यानंतर चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादींच्या नेत्यांमध्ये शाब्दिक युध्द पेटले आहे. शरद पवारांवर टीका म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे, विनाशकाले विपरीत बुद्धी अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्यानंतर आता पुन्हा चंद्रकांत पाटील यांनी टीका करून शरद पवार यांचा अवमान […]

Read More

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण

नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत:च याबाबतची माहिती ट्विटद्वारे दिली आहे. त्यांना उपचारासाठी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शहा यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की,  ‘कोरोनाची सुरुवातीची लक्षणे पाहून, माझी चाचणी घेण्यात आली आणि रिपोर्ट पॉझीटीव्ह आला. माझी प्रकृती ठीक आहे, परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला रुग्णालयात दाखल […]

Read More

कारगिल युध्द : भारताच्या पाठीत खंजीर खुपसण्याच्या प्रयत्नांचा परिणाम – पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)— कारगिल विजय दिनानिमित्त,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या युद्धातील भारतीय  शहीद  जवानांच्या बलिदानाची आठवण करताना, कारगिलचे युध्द म्हणजे भारताच्या मित्रत्वाच्या बदल्यात पाकिस्तानने भारताच्या पाठीत खंजीर खुपसण्याच्या प्रयत्नांचा परिणाम होता, असे म्हटले आहे. पंतप्रधानांनी या युद्धात शहीद झालेल्या जावांनाचे नमन केले. आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्यक्रमातील 67 व्या भागामध्ये पंतप्रधानांनी जनतेशी संवाद साधला. […]

Read More