If Chhagan Bhujbal was my age

छगन भुजबळ माझ्या वयाचे असते तर.. – भुजबळ यांच्या टीकेनंतर काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

पुणे- राष्ट्रवादीमध्ये (ncp) दोन गट पडल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी छगन भुजबळ(Chhgan Bhujbal) यांच्या मतदार संघात पहिली सभा घेतली. तेव्हापासून छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आक्रमक झाले असून संधी मिळेल तेव्हा ते शरद पवार यांच्यावर टीका करण्याची संधी सोडत नाही. गेल्या शुक्रवारी (दि. ६ ऑक्टोबर) राष्ट्रवादी नक्की कोणाची? याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगासमोर (Central Election Commision) […]

Read More
MLA with Ajitdad in contact with us

अजितदादांसोबतचे आमदार आमच्या संपर्कात – जयंत पाटील यांचा दावा

पुणे(प्रतिनिधि)— अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार आमच्या संपर्कात आहेत. या आमदारांशी माझी चर्चा झाली असून, केवळ दबावामुळे त्यांनी तिकडे जाण्याची भूमिका घेतली आहे. मात्र, मनाने ते पवारसाहेबांसोबतच असल्याचा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरुवारी येथे केला.  पुण्यात आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. पाटील म्हणाले, अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांशी माझी सविस्तर चर्चा झाली […]

Read More
Ajit Pawar will contest the upcoming assembly from Khadakwasla constituency

अजित पवार आगामी विधानसभा खडकवासला मतदारसंघातून लढविणार? हे आहे कारण….

पुणे- उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांचा  २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मावळ मतदार संघातून (Maval Constituency) पराभव झाल्यानंतर अजित पवार, पार्थ पवार यांना सक्रिय  राजकारणामध्ये ‘री लॉन्च’ (Re Launch) करण्यासाठी गेल्या अनेक दिवसापासून धडपड करत आहेत. (Ajit Pawar will contest the upcoming assembly from Khadakwasla constituency?)  2019 मध्ये झालेल्या लोकसभेच्या […]

Read More

सीबीएससीच्या अभ्यासक्रमातील फाळणीच्या इतिहासामुळे वेदनेऐवजी रक्तपात, हिंसा आणि कटुता रुजण्याची शक्यता अधिक – शरद पवार

पुणे- सध्याच्या सीबीएससीच्या अभ्यासक्रमातील (CBSE Syllabus) फाळणीच्या इतिहासामुळे वेदनेऐवजी रक्तपात (bloodshed), हिंसा(violence)आणि कटुता ( Bitterness) रुजण्याची शक्यता अधिक आहे. तरुणाईच्या मनात ही भावना रुजणं हे देशहिताच्या दृष्टीनं योग्य नाही, सीबीएससी बोर्डानं याचा विचार केला पाहिजे,असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले. (The divisive history of the CBSE curriculum is more likely […]

Read More
India Aghadi will take a decision on seat allocation regarding the Lok Sabha elections soon

नाही म्हणजे नाहीच; उगाच संभ्रम नको – शरद पवार

पुणे- भाजपशी (bjp) संबंधित घटकांशी आमचा कोणताही संबंध नाही. एकदा नाही म्हणजे नाहीच, हीच आपली भूमिका आहे. त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट केल्यावर पुन्हा पुन्हा संभ्रम निर्माण करु नका, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी शिवसेना(shivsena) (उद्धव ठाकरे गट) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यासह माध्यमांना सोमवारी फटकारले. (No means no; Don’t […]

Read More
This verdict will help Uddhav Thackeray to gain a strong position in the Supreme Court

भाजपसोबत कदापि जाणार नाही- शरद पवार

पुणे-एकवेळ आपल्याला नव्याने सर्व काही उभे करायची वेळ आली तरी चालेल. पण विचारधारेसोबत तडजोड करायची नाही, हा निर्णय पक्का असून, भाजपसोबत (bjp) कदापि जाणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मंगळवारी पुण्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमोर दिल्लीत मांडली. (Will never go with BJP) पुणे शहरातील राष्ट्रवादीच्या (ncp)200 हून अधिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे […]

Read More