Where, how much and how does the trumpet sound? This will be seen in the future

#Devendra Fadnavis : तुतारी कुठे, किती आणि कशी वाजते? हे भविष्य काळात दिसेलच – देवेंद्र फडणवीस

#Devendra Fadnavis : “मला एकाच गोष्टीचा आनंद वाटतो की, ४० वर्षांनंतर शेवटी शरद पवार(Sharad Pawar ) रायगडावर(Raigad) गेले. अजित पवारांना (Ajit Pawar)याचे श्रेय द्यावेच लागेल. ४० वर्षांनंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या(Chatrapati Shivaji Maharaj) चरणी नमन करण्यासाठी शरद पवारांना जावं लागलं. आता तुतारी(trumpet) कुठे, किती आणि कशी वाजते? हे भविष्य काळात दिसेलच”, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra […]

Read More
The news that NCP (Sharad Chandra Pawar) is going to merge with the Congress party has created excitement in the political circles.

#NCP (Sharad Chandra Pawar): राष्ट्रवादी काँग्रेस(शरदचंद्र पवार) कॉँग्रेस पक्षात विलीन होणार असल्याच्या वृत्ताने राजकीय वर्तुळात खळबळ

NCP (Sharad Chandra Pawar) : पुण्यातील (Pune) शरद पवारांचे(Sharad Pawar)   निवासस्थान असलेल्या मोदी बागेत(Modi Baug) राष्ट्रवादी काँग्रेसच्या(शरदचंद्र पवार)( NCP (Sharad Chandra Pawar) वरिष्ठ नेत्यांची बैठक होती. या बैठकीला पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. यामध्ये खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule), अमोल कोल्हे(Amol Kolhe), यांच्यासह सर्व आजी-माजी आमदारांचीही उपस्थिती होती. या बैठकीदरम्यान अचानक राष्ट्रवादी काँग्रेस(शरदचंद्र पवार) कॉँग्रेस(Congress) […]

Read More
Modi should take action against ministers who make dirty speeches

कुणी काही बोलले म्हणून मी ‘अरेला कारे’ करणार नाही- सुप्रिया सुळे

Supriya Sule — ज्येष्ठ नेते शरद पवार(Sharad Pawar) हे ८४ व्या वर्षीही राजकारणात जिद्दीने लढत आहेत, याबाबत सर्वांना अभिमान असला पाहिजे. शरद पवार यांची राजकीय कारकीर्द ( Political career) मोठी असून ती जनतेने पाहिली आहे. आपल्यापेक्षा मोठय़ा माणसावर मी बोलत नाही, तसे संस्कार माझ्यावर नाहीत. शांत बसून सहन करण्यास अधिक ताकद लागते. त्यामुळे कुणी काही […]

Read More
Don't judge my age; I will not stop - Sharad Pawar

पटेलांनी लोक पक्ष सोडून का जातात यावर पुस्तक लिहावे- शरद पवार

पुणे- ‘मी प्रफुल्ल पटेल (Prafulla Patel) यांच्या पुस्तकाची वाट बघतो आहे. त्यात त्यांनी ईडीचा चॅप्टर (ed Chapter) पण लिहावा. दिल्लीतील त्यांच्या घराचे किती मजले ईडीने ताब्यात घेतले आणि का ताब्यात घेतले? तेही त्यांनी लिहावे, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रफुल्ल पटेल (Prafulla Patel) यांना लगावला. (Patel should write a book on […]

Read More
If Chhagan Bhujbal was my age

छगन भुजबळ माझ्या वयाचे असते तर.. – भुजबळ यांच्या टीकेनंतर काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

पुणे- राष्ट्रवादीमध्ये (ncp) दोन गट पडल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी छगन भुजबळ(Chhgan Bhujbal) यांच्या मतदार संघात पहिली सभा घेतली. तेव्हापासून छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आक्रमक झाले असून संधी मिळेल तेव्हा ते शरद पवार यांच्यावर टीका करण्याची संधी सोडत नाही. गेल्या शुक्रवारी (दि. ६ ऑक्टोबर) राष्ट्रवादी नक्की कोणाची? याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगासमोर (Central Election Commision) […]

Read More
MLA with Ajitdad in contact with us

अजितदादांसोबतचे आमदार आमच्या संपर्कात – जयंत पाटील यांचा दावा

पुणे(प्रतिनिधि)— अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार आमच्या संपर्कात आहेत. या आमदारांशी माझी चर्चा झाली असून, केवळ दबावामुळे त्यांनी तिकडे जाण्याची भूमिका घेतली आहे. मात्र, मनाने ते पवारसाहेबांसोबतच असल्याचा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरुवारी येथे केला.  पुण्यात आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. पाटील म्हणाले, अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांशी माझी सविस्तर चर्चा झाली […]

Read More