मृत्यू टाळायचे असेल तर हे करणं गरजेचं – नाना पाटेकर

पुणे—राज्यातील वाढलेले कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनचा इशारा दिला आहे. राज्यात लॉकडाऊन लावण्याचा विचार सरकार करत आहेत. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनला विरोधही केला जात आहे. लॉकडाऊन करण्यापूर्वी सरकारने काही जबाबदारी घ्यावी अशी मागणीही करण्यात येत आहे. याबाबत जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी सरकार कुठपर्यंत मदत करणार? सरकारला एक मर्यादा […]

Read More

असंघटीत कामगारांसाठी पॅॅकेज आणि संघटीत कामगारांसाठी रोजगार व संपुर्ण वेतनाची हमी शासनाने द्यावी – भारतीय मजदूर संघ

पुणे- कोविड महामारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन बाबतीत आदेश दिले आहेत. त्यापार्श्वभूमीवर असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी कोणतेही पॅॅकेज आणि संघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी रोजगार व संपुर्ण वेतनाची हमी देण्याचे आदेश सरकारने काढून लाखो कामगारांना दिलासा द्यावा अशी मागणी भारतीय मजदूर संघाने केली आहे. या बाबतीत शासनाने सकारात्मक भुमिका न घेतल्यास नाईलाजास्तव भारतीय मजदूर संघांला रस्त्यावर उतरून […]

Read More

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत होणार लॉकडाऊनचा निर्णय?

पुणे- पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अंशत: लॉकडाऊन लावण्याचा निर्णय झाला असला तरी, राज्यातील एकूण कोरोना स्थितीचा आढावा घेण्य़ासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षावर ४.३० वाजता महत्वाची बैठक बोलावली आहे. यात राज्यात लॉकडाऊन केला जाणार की निर्बंध कडक केले जाणार यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. तर दिल्लीतही आज एक […]

Read More

राज्यात लॉकडाऊन लागलाच तर? असा असेल लॉकडाऊन

मुंबई – राज्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे संकट गडद होत असल्याने पुन्हा एकदा राज्यात लॉकडाऊन लावण्याची चर्चा सुरू आहे. मात्र, लॉकडाऊन लावण्यासाठी विरोधीपक्ष भाजपसह व्यापारी, हातावर पोट असणारे व्यावसायिक आणि सर्वच थरातून विरोध होत आहे. त्यामुळे 2 एप्रिलला सरकारची लॉकडाऊनबाबत काय भूमिका असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मागील वर्षी असाच कोरोनाचा उद्रेक […]

Read More

लॉकडाऊनच्या काळात लोकं कसे जगले हे मातोश्रीत बसून कळणार नाही- चंद्रकांत पाटील

पुणे- वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय नाही. गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात लोकं कसे जगले हे मातोश्रीत बसून कळणार नाही. त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांना विना शासकीय ताफा आणि वस्त्यावस्त्यांमधून कपडे बदलून फिरावे लागेल असे म्हणत गेल्या दोन-तीन महिन्यांपासून जनजीवन पूर्वपदावर येत असताना, राज्य सरकार पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याच्या मानसिकतेत असेल, तर त्याला आमचा […]

Read More
Ajit Pawar's cautious stance

तर लॉकडाऊन बाबत 2 एप्रिलला कठोर निर्णय; एप्रिल फूल समजू नये – अजित पवार

पुणे :पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोनाबधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. काही भागात पहिली लाट आली त्यावेळी भिती होती ती आता राहिलेली नाही. त्यामुळे सर्व नियमांचे काटेकोर पालन करा अन्यथा येत्या 5-6 दिवसात परिस्थितीत बदल झाला नाही तर नाईलाजास्तव पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये कठोर निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित […]

Read More