पंतप्रधान नरेंद्र मोदी शरद पवार आणि अजित पवार उद्या एकाच व्यासपीठावर

पुणे–लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार'(Lokmanya Tilak National Award) यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांना जाहीर झाला आहे. उद्या (१ ऑगस्ट) पुण्यात मोदी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कार प्रदान कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी, (Narendra Modi) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), […]

Read More

अहमदनगर ओळखले जाणार ‘अहिल्यानगर’ म्हणून : मुख्यमंत्र्यांची घोषणा

पुणे(प्रतिनिधि)–अहमदनगर जिल्ह्याचं (ahmednagar) लवकरच नामांतर करून अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Ahilyadevi Holkar) यांचे नाव देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath Shinde) यांनी ही महत्त्वाची घोषणा केली. आगामी काळात हा जिल्हा ‘अहिल्यानगर’ (Ahilyanagar) म्हणून ओळखला जाईल, असं शिंदेंनी स्पष्ट केलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९८ वी जयंती आज साजरी केली जात […]

Read More

आणि म्हणून मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला -उद्धव ठाकरे

पुणे- राज्यातील सत्तासंघर्षातील १६ आमदारांच्या अपात्रतेच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्यासह सोळा आमदारांच्या पात्रतेबाबतचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा असे निर्देश दिले आहेत. तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thakaray) यांनी फ्लोअर टेस्टला (floor test ) सामोरे ने जाता राजीनामा दिल्यामुळे परिस्थिति पूर्ववत केली जाऊ शकत नसल्याचे निरक्षण नोंदवले आहे. […]

Read More

हा तर फक्त स्वल्पविराम : काहीही झाले तरी भाजपला अजित पवार का हवे आहेत?

सहा महिने झाले की अजित पवार नॉट रिचेबल, अजित पवार (ajit pawar) नाराज अशा बातम्या येतच असतात. पण घडत काहीच नाही आणि ज्यावेळी घडतं तेव्हा या कानाचा, त्या कानाला पत्ता लागत नाही. आत्ता देखील अजित पवारांच्या संभाव्य बंडाच्या चर्चा राजकारणात काही दिवसांपासून सुरू आहेत. राज्यामध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याच्या चर्चा, माध्यमे, सोशल मिडियावर झडू […]

Read More

आम्ही अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची संधी देऊ

पुणे— ” अजित पवार भाजपसोबत जातील, याबाबत मला काही तथ्य वाटत नाही. अजित पवार (ajit pawar) हे शरद पवारांचे (sharad pawar) पुतणे आहेत. त्यांनी अजित पवारांना अनेक पदं दिली आहेत. शिवाय अजित पवार हे देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांचे चांगले मित्र आहे. त्यांनी यापूर्वी त्यांच्याबरोबर शपथदेखील घेतली होती. मात्र ते जर माझ्या पक्षात आले तर […]

Read More

मुख्यमंत्रीपदासाठी विरोधी विचारसणीच्या लोकांचे त्यांनी तळवे चाटले- अमित शाहंचा उद्धव ठाकरे यांना टोला

पुणे-“देवेंद्र फडणवीस यांना नेते मानून त्यांनी निवडणूक लढवली आणि मुख्यमंत्रीपदासाठी विरोधी विचारसणीच्या लोकांचे तळवे चाटले,” असा टोला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजकीय प्रवासाचा आढावा घेणाऱ्या ‘मोदी @ 20’ या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचं प्रकाशन अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आलं. पुण्यात आयोजित प्रकाशन सोहळ्याला मुख्यमंत्री […]

Read More