लॉकडाऊनच्या काळात लोकं कसे जगले हे मातोश्रीत बसून कळणार नाही- चंद्रकांत पाटील

पुणे- वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय नाही. गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात लोकं कसे जगले हे मातोश्रीत बसून कळणार नाही. त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांना विना शासकीय ताफा आणि वस्त्यावस्त्यांमधून कपडे बदलून फिरावे लागेल असे म्हणत गेल्या दोन-तीन महिन्यांपासून जनजीवन पूर्वपदावर येत असताना, राज्य सरकार पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याच्या मानसिकतेत असेल, तर त्याला आमचा […]

Read More

५० कोटीची वसुली सहजरीत्या होऊ शकते, हाच वाझे यांना पुन्हा रुजू करून घेण्यामागे उद्धव ठाकरे यांचा उद्देश – किरीट सोमय्या

पुणे-कोरोनाच्या काळात मातोश्री मधून एकदाही बाहेर न पडलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) पदावरील अधिकाऱ्यासाठी अजय मेहता यांच्या यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमली आणि त्या समितीचा अहवाल स्विकारून एपीआय सचिन वाझे यांना ताबडतोब परत रुजू करून घेण्याच्या आदेशावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सही केली. उद्धव ठाकरे यांना एक […]

Read More