मुल होत नाही म्हणून नवऱ्याने घातला दुसऱ्या लग्नाचा घाट : पत्नीची आत्महत्या

पुणे-लग्नानंतर सहा वर्षानंतरही मुल होत नसल्याने पतीसह सासरचे लोक पतीच्या दुसऱ्या लग्नाकरिता मुलगी पाहत असल्याने तसेच पती मारहाण करत असल्याच्या रागातून पत्नीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. आसावरी सचिन धुमाळ ( वय – २८, रा. ढमाळवाडी, फुरसुंगी, पुणे) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा पती सचिन वसंत धुमाळ […]

Read More

सासू-सासरे-मेव्हणा पत्नीला नांदण्यास पाठवत नाही म्हणून तरुणाची आत्महत्या

पुणे – सासू-सासरे-मेव्हणा पत्नीला नांदण्यास पाठवत नाहीत आणि या सर्वांच्या त्रासाला कंटाळून एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी तरुणाने लिहून ठेवलेल्या सुसाईड नोट पोलिसांना मिळाली आहे. पुण्यातील सहकारनगर परिसरात हा प्रकार घडला आहे. शरद नरेंद्र भोसले (वय ३०) असे या आत्महत्या केलेल्या तरुणांचे नाव आहे.त्याने २८ ऑगस्ट रोजी राहत्या घरात […]

Read More

सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

पुणे-पोलिस दलाच्या मोटर परिवहन विभागातील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज (सोमवारी) दुपारी उघडकीस आली आहे. सहाय्यक उपनिरीक्षकाच्या पत्नीचे महिन्याभरापुर्वी निधन झाले होते. त्यामुळे ते नैराश्यात होते. त्यामधूनच त्यांनी हे पाऊल उचलले असावे असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राजेश दगडू महाजन (50, रा. हरपळे वस्ती, हडपसर) असे आत्महत्या […]

Read More

‘डॉक्टर्स डे’च्या दिवशीच तरुण डॉक्टर दाम्पत्याची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे- राष्ट्रीय ‘डॉक्टर्स डे’च्या दिवशीच पुण्यातील वानवडी भागातील तरुण डॉक्टर दांपत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. नवरा-बायकोमध्ये झालेल्या किरकोळ वादानंतर या दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.   निखिल शेंडकर (वय 27) आणि अंकिता निखिल शेंडकर (वय 26) अशी आत्महत्या केलेल्या डॉक्टर पती-पत्नीची नावं आहेत. वानवडी […]

Read More

‘टिकटॉक स्टार’ समीर गायकवाडने का केली आत्महत्या?

पुणे – हजारो फॉलोअर्स असलेला आणि अल्पावधीत  टिकटॉक स्टार म्हणून प्रसिद्ध झालेला समीर गायकवाड (वय 22) याने रविवारी आपल्या घरी पंख्याला साडी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. समीरच्या या कृत्याने त्याच्या कुटुंबियांबरोबरच त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. दरम्यान, समीरने आत्महत्या करण्यापूर्वी कुठलीही ‘सुसाइड नोट’ लिहून न ठेवल्याने त्याच्या आत्महत्येचे गूढ वाढलेले असतानाच […]

Read More