Come to Ayodhya on January 22 if you dare

जून नंतर लसीचा तुटवडा संपेल – देवेंद्र फडणवीस

पुणे-कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात आली तरी तिसऱ्या लाटेची तयारी करावी लागेल. केंद्र सरकार लसीकरणाचा कार्यक्रम करत आहे. राज्य त्यात भर घालत आहे आणि पुणे महापालिका त्यात भर घालेल याची आम्हाला खात्री आहे. जून नंतर ही लसी उपलब्धतेची परिस्थीती सुधारेल असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. पुण्यातील नायडू रुग्णालयातील ऑक्सिजन जनरेटिंग प्लांटचे ऑनलाइन […]

Read More

महाग खतांबद्दलची खदखद…

२०२१ च्या खरिप हंगामाच्या पेरणीची तयारी सुरु असतानाच रासायनिक खतांच्या किमती भरमसाठ वाढवल्या गेल्या बाबत बातम्या प्रसारीत झाल्या. स्वाभाविकपणे शेतकर्‍यांनी नाराजी व्यक्त केली. संधीची वाट पहात असलेल्या विरोधी पक्षांनी आंदोलनात्मक पावित्रा घेतला आहे. खतांच्या किमती वाढविण्यास परवानगी देलेली नाही अशी सारवासारव केंद्र सरकार करत आहे व खत निर्मिती करणार्‍या कंपन्या, मागील शिल्लक माल जुन्या किमतीनेच […]

Read More

केंद्राने मराठा आरक्षणाचा कलम 370 प्रमाणे निर्णय घ्यावा: गरज पडल्यास खास एक दिवसाचे अधिवेशन बोलवणार – अजित पवार

पुणे- मराठा आरक्षणाबाबत जुलैमध्ये होणाऱ्या अधिवेशनात विषय घेऊ किंवा गरज पडल्यास खास एक दिवसाचे अधिवेशन बोलविण्यात येईल असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. केंद्राने मराठा आरक्षणाचा कलम 370 प्रमाणे निर्णय घ्यावा The Center should take a decision as per Section 370 of the Maratha Reservation असे आमचे म्हण णे असून गरज पडल्यास कोरोनाचे […]

Read More
We give as much funds as we want, just press the button in the EVM machine as well

तर आज कोरोना लसीची कमतरता जाणवली नसती – अजित पवार

पुणे -केंद्र सरकारने परवानगी दिल्यास आम्ही फायझर, स्पुटनिक, मॉडर्ना या परदेशी कंपन्यांच्या लसीही विकत घेऊ शकतो. तसेच 12 कोटी लसींच्या खरेदीसाठी महाराष्ट्र सरकार सिरम किंवा भारत बायोटेकला एकरकमी पैसे देण्यासही तयार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. दरम्यान,सुरुवातीच्या काळात भारतात तयार होणारी कोरोनाची लस केंद्र सरकारने परदेशात न पाठवता आपल्याच नागरिकांसाठी वापरली असती तर […]

Read More

दुश्मन देश असलेल्या पाकिस्तानला फुकट लस आणि जनतेकडून पैसे – नाना पटोले

पुणे- देशातील अनेक कंपन्यांना लस निर्मिती करता आली असती परंतु, दोनच कंपन्यांना लस निर्मितीची परवानगी किंवा अधिकार दिल्यामुळे मोनोपोली निर्माण करून लोकांच्या जीविताशी खेळण्याचे पाप केंद्र सरकार करते आहे असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेमध्ये केला. दरम्यान, इंग्रजांच्या काळात देखील ‘स्पॅनिश फ्ल्यू’ सारख्या महामारीमध्ये मोफत लस देण्यात आली होती. केंद्र सरकारने […]

Read More

सिरम इन्स्टिटयूटने जाहीर केले कोविशील्ड लसीचे दर

पुणे- केंद्र सरकारच्या आदेशानुसार लसींची किंमत निश्चित केली आहे. त्यानुसार राज्य सरकारांना प्रत्येक लस ही ४०० रुपयांना दिली जाईल, तर खासगी रुग्णालयांसाठी प्रत्येक लस ६०० रुपयांना विकली जाईल, असे पुण्यातील कोविशील्ड लसीचे उत्पादन करणाऱ्या सिरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाने जाहीर केले आहे. आम्ही केंद्र सरकारच्या आदेशानुसार लसींची किंमत निश्चित केली आहे. त्यानुसार राज्य सरकारांना प्रत्येक लस […]

Read More