राहुल गांधींना ईडीने पुन्हा चौकशीसाठी बोलावल्याच्या निषेधार्थ कॉँग्रेसचे आंदोलन

पुणे–नॅशनल हेराल्ड गैरव्यवहार प्रकरणी ईडीने काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना आज पुन्हा चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. यांच्या निषेधार्थ आज पुण्यात काँग्रेस आक्रमक होत बालगंधर्व रंगमंदिराबाहेर टायर पेटवत आंदोलन केले. दरम्यान, यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनाचे नेतृत्व पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केले. या आंदोलनाला पुणे शहर काँग्रेसचे माजी […]

Read More

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना सीबीआयकडून अटक

पुणे—पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व एबीआयएल ग्रुप ऑफ कंपनीचे प्रमुख (ABIL) अविनाश भोसले यांना डीएचएफएल- एस बँक कर्ज प्रकरणी सीबीआयने अटक केली आहे. डीएचएफएल- एस बँक कर्ज प्रकरणात ही अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या महिन्यात अविनाश भोसले यांच्या घर आणि कार्यालयावर सीबीआयने छापेमारी केली होती. डीएचएफएल घोटाळा प्रकरणी सीबीआयने पुणे आणि मुंबईत अनेक […]

Read More

राजकीय हेतूने सूडबुद्धीने प्रेरीत होऊन कारवाया- आदित्य ठाकरे

पुणे— देशात लोकशाही आहे काय, सध्या देशात दबावाचे वातावरण आहे. राजकीय हेतूने सूडबुद्धीने प्रेरीत होऊन अशा कारवाया करण्यात येत आहेत अशी प्रतिक्रिया पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्यावरच ईडीनं केलेल्या कारवाईबाबत पुण्यात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. गेल्या अनेक दिवसांपासून ईडी विरुद्ध संजय राऊत असा एक वेगळा सामना राज्यात रंगताना पाहायला […]

Read More
Modi should take action against ministers who make dirty speeches

कदाचित भाजपच ईडी चालवत असेल- सुप्रिया सुळे

पुणे— नवाब मालिक सातत्याने खरं बोलत होते. समीर वानखडे प्रकरणात नवाब मलिकांनी अनेक भाजपच्या नेत्यांची नावे घेतली. यामुळेही त्यांना ईडीची नोटीस आली आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याची शक्यता नाकारता येत नाही. सातत्याने आम्हाला धमकी दिली जात आहे, त्यामुळे मला त्याचं आश्चर्य वाटत नाही, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. सुळे म्हणाल्या, मला कोणत्याही प्रकारची […]

Read More

वाझे आणि परमबीर सिंग यांचं होतं हे षडयंत्र – नवाब मलिक

पुणे– अँटिलिया प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती आज ना उद्या समोर येणार आहे असा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. अँटिलिया प्रकरणात एक फेक पासपोर्ट तयार करण्यात आला होता. एका छोट्यामोठ्या गुंडाच्या नावाने हा पासपोर्ट तयार केला गेला. त्यावर पाकिस्तानची एक्झिट आणि एन्ट्री दाखवण्यात आली होती. वाझे […]

Read More

मलिक यांच्या अल्पसंख्यांक मंत्रालयाच्या अखत्यारीतील वक्फ बोर्डाच्या जमीन घोटाळ्याप्रकरणी पुणे येथे सात ठिकाणी ईडीचे छापे

पुणे—राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नबाव मलिक आणि विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये कलगितुरा सुरू असताना मलिक यांच्या अल्पसंख्यांक मंत्रालयाच्या अखत्यारीत वक्फ बोर्डाच्या जमीन घोटाळ्याप्रकरणी पुणे येथे सात ठिकाणी ईडीने छापेमारी सुरू केली आहे. याबाबत मुश्ताक अहमद शेख यांनी 3 नोव्हेंबरला तक्रार दिली आहे. वक्फ बोर्डाच्या मालकीची हिंजवडी आयटी पार्कजवळ असलेली चार हेक्टर जागा दुसऱ्या […]

Read More