Scam of six and a half thousand crores in health department

कारवाईमागे षडयंत्र तर नाही ना ?अशी शंका घ्यायला वाव – रोहीत पवार

पुणे- ईडीचा कितीही आवाज केला तरी लोकशाहीवर आमचा विश्वास आहे. महाविकास आघाडी सरकारमधील माजी मंत्र्यांना अटक केली जात आहे. परंतु यातून काही निष्पन्न होणार नाही. यातून फक्त वातावरण निर्मितीचा त्यांचा प्रयत्न आहे. लवकरच योग्य त्या गोष्टी पुढे येतील. परंतु, कारवाईमागे षडयंत्र तर नाही ना ?अशी शंका घ्यायला वाव असल्याचे आमदार रोहीत पवार म्हणाले. बारामतीत ते […]

Read More
Yes, my soul is restless", but

ही तर राज्याच्या अधिकारावर गदा – शरद पवार

पुणे- राज्यात खोलात जाऊन चौकशी करण्याचा अधिकार असलेल्या संस्था असताना ईडी तिथे जाऊन हस्तक्षेप करते ही राज्याच्या अधिकारावर गदा आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला आहे.  या गोष्टी योग्य वाटत नाही. यावर येत्या अधिवेशनात संसदेत आवाज उठवू, असंही पयांनी म्हटलं आहे. ईडीच्या कारवायांबाबत बोलताना विरोधकांना नमवण्यासाठीच ईडीचा वापर केला जात आहे. काळ […]

Read More

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची आणखी चार कोटीची मालमत्ता ‘ईडी’ने केली जप्त

पुणे- – प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची आणखी चार कोटीची मालमत्ता ‘ईडी’ने (सक्तवसुली संचालनालय) जप्त केली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. अविनाश भोसले यांच्या पुण्यातील शिवाजीनगर येथील गणेश खिंड परिसरात असलेल्या अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड (ABIL) या कंपनीची जागा ईडीने जप्त केली आहे. या जमिनीची किंमत चार कोटी रुपयांची […]

Read More

जो माणूस नको आहे त्याला संपवण्यासाठी ईडी सारख्या यंत्रणांचा हातातल्या बाहुलीसारखा उपयोग केला जात आहे- राज ठाकरे

पुणे— केंद्रात काँग्रेसची सत्ता होती, तेव्हाही यंत्रणांचा गैरवापर करण्यात आला. आत्ता केंद्रात भारतीय जनता पक्षाची सत्ता असतानाही या यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. जो माणूस नको आहे त्याला संपवण्यासाठी ईडी सारख्या यंत्रणांचा हातातल्या बाहुलीसारखा उपयोग केला जात आहे. ही अत्यंत चुकीची गोष्टी असून ज्यांनी खरंच गुन्हे केलेले आहेत, ते मोकाट सुटलेले आहे, अशी टीका मनसेचे […]

Read More

एकनाथ खडसेंनाही होणार अटक?

पुणे–“भोसरी एमआयडीसीतील जमीन गैरव्यवहार प्रकरणी ईडीचा (ED) तपास हा योग्य दिशेने सुरु आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्या अटकेनंतर ईडीकडून अटक होईल अशी भीती घेऊन जगण्याची एकनाथ खडसेंवर वेळ आली आहे, अशी प्रतिक्रिया अ‍ॅड. असीम सरोदे यांनी दिली. पुण्यातील भोसरी येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणी गिरीश चौधरी यांना […]

Read More

ईडी फिडीला मी काय घाबरत नाही : का म्हणाले असे गिरीश बापट

पुणे- आजपर्यंत अनेक आंदोलनं केली असून आमच्याकडे ईडीला (ED) येऊन काय मिळणार आहे. आमच्या खिशात चणे, फुटाणे आणि शेंगदाणे मिळणार,  असे संगत ईडी येऊ देत आणि जाऊ देत, आमच्यासाठी ED म्हणजे रिक्षाचालक आहे असे विधान गिरीश बापट यांनी केलं आहे. कोरोनाच्या संकटात महाराष्ट्र सरकारने रिक्षाचालकांना १५०० रुपये अर्थसहाय्य दिले जाणार असल्याची घोषणा केली होती. मात्र […]

Read More