दडपशाहीविरुद्ध अरबांचा अथक संघर्ष वाखाणण्याजोगा – माजी राजदूत तालमीझ अहमद

पुणे- वसाहतविरोधी लढ्यापासून ते आजतागायत अरब जनतेने दडपशाहीविरुद्ध सातत्याने प्रतिकार केला आहे. अरब क्रांतीच्या प्रतिष्ठा आणि स्वातंत्र्य या तत्वाचे सर्वजण समर्थन करतात. अनेक अडचणी असूनही ते हार मानत नाहीत. अरबांचा हा दडपशाहीविरुद्ध अथक संघर्ष वाखाणण्याजोगा आहे.  त्यांच्या गुणाबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे, असे मत सौदी अरेबियातील भारताचे माजी राजदूत तालमीझ अहमद यांनी व्यक्त […]

Read More