महत्वाच्या बातम्या
संचेती परिवाराचे शिर्डी येथे आंतरराष्ट्रीय संमेलन उत्साहात संपन्न : विविध कार्यक्रमासह सांस्कृतिक कार्यक्रमांनी भरला रंग
News24Pune -0
शिर्डी(प्रतिनिधि) - संचेती परिवाराचे आंतरराष्ट्रीय संमेलन शिर्डी येथे साई पालखी निवारा या ठिकाणी संपन्न झाले. या संमेनलात महाराष्ट्रसह जगभरातून संचेती परिवाराचे सदस्य एकत्र आले. या संमेलनात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवशीय संमेलनाचे उदघाटन मलकापूरचे भाजपचे आमदार चैनसुख संचेती यांनी केले. यावेळी मान्यवर उपस्थितीत होते.दोन दिवशीय संमेलनात पहिल्या दिवशी उदघाटन सोहळयात नवकार मंत्र, गणेश वंदना व त्यानतंर...
पुणे-मुंबई
युवा गायक विराज जोशी, बासरी वादक पं. हिमांशू नंदा आणि शास्त्रीय गायिका गायत्री जोशी यांनी जिंकली रसिकांची मने
News24Pune -
पिंपरी(प्रतिनिधी)--कलाश्री संगीत महोत्सवाचा दुसरा दिवसही रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने गाजला. महोत्सवात दुसऱ्या दिवशी युवा गायक विराज जोशी यांचे शास्त्रीय गायन, सुप्रसिद्ध बासरी वादक पं. हिमांशू नंदा यांचे बासरी वादन आणि गायत्री जोशी यांच्या शास्त्रीय गायनाने रसिकांची मने जिंकली.नवी सांगवीतील नटसम्राट निळू फुले रंगमंदिर येथे सुरू असलेल्या कलाश्री संगीत महोत्सवात दुसऱ्या दिवशी स्व. पं. भीमसेन जोशी यांचे नातू विराज जोशी यांनी...
पुणे(प्रतिनिधि)--पुण्यामधील रायटिंग वंडर्सच्या वतीने येत्या शनिवार दि. १८ आणि रविवार दि. १९ जानेवारी रोजी आंतरराष्ट्रीय पेन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दोन्ही दिवशी सकाळी १० ते रात्री ८ दरम्यान डी. पी. रस्त्यावरील सिद्धी गार्डन येथे महोत्सव संपन्न होणार असून तो सर्वांसाठी विनामूल्य खुला असल्याची माहिती महोत्सवाचे संयोजक आणि या संकल्पनेचे उद्गाते सुरेंद्र करमचंदानी यांनी कळविली आहे. आंतरराष्ट्रीय पेन महोत्सवाचे...
पुणे-मुंबई
अभिनव अभियांत्रिकी महाविद्यालयांवरील कारवाई प्रकरणी राष्ट्रीयकृत बँकाची भूमिका खासगी सावकारा सारखी : राजीव गांधी स्मारक समितीचा आरोप
News24Pune -
पुणे : अभिनव शिक्षण संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाल टाळे ठोकून, सायंकाळच्या वेळी विद्यार्थिनींना वसतीगृहा बाहेर काढण्याचे काम बँक ऑफ बडोदा सारख्या राष्ट्रीयकृत बँकेने करणे अत्यंत निंदनीय आहे. विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात शिक्षण संस्थांची गळचेपी सुरू असताना सरकार आणि सत्ताधारी नेते गप्पा का? असा सवाल उपस्थित करत कर्ज वासुलीच्या बहाण्याने एक शासकीय अनुदानित संस्था कुणाच्या घश्यात तर घालण्याचा डाव नाही...
पुणे(प्रतिनिधि)--दोन वेळा भारत सरकारच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित सुप्रसिद्ध गायक पद्मश्री हरिहरन यांच्या संकल्पनेतून साकारणाऱ्या व विविध संगीत परंपरांना एकाच व्यासपीठाच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या ‘सोल इंडिया’ या विशेष संगीत महोत्सवाचे आयोजन पुण्यात २७ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान करण्यात येणार आहे.हरिहरन यांच्या नेटिव्ह कलेक्टीव्ह फाऊंडेशनच्या वतीने सदर महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असून महोत्सवाच्या व्यवस्थापनाची जवाबदारी स्वरझंकारकडे सोपविण्यात आली आहे. आज...
पुणे-मुंबई
प्रत्येक गोष्टीत हे बरोबर, हे चूक असा पवित्रा घेऊन चालत नाही – पद्मश्री हरिहरन : मंदिरात पारंपारिक पोषाखात जायला काय हरकत आहे?
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)-- सर्व परंपरा काही युगांपासून चालत आल्या असून जर त्या इतकी शतके सुरु आहेत तर त्यामागे काहीतरी अर्थ असावा हे लक्षात घ्यायला हवे. प्रत्येक गोष्टीत हे बरोबर, हे चूक असा पवित्रा घेऊन चालत नाही. हे सर्व वाद अनाठायी आहेत, असे मत सुप्रसिद्ध गायक पद्मश्री हरिहरन यांनी केरळमध्ये मंदिरात पारंपारिक पेहराव असावा की नसावा या संदर्भात सुरू असलेल्या वादावर व्यक्त...














