gtag('js', new Date());
भा. रा. तांबे यांच्या कवितांमध्ये कलावादी दृष्टी होती
पुणे- राजकवी भा.रा.तांबे (भास्कर रामचंद्र तांबे) यांच्या कविता वाचताना भविष्यवेत्ता किंवा द्रष्टा असल्याचा अनुभव येतो. त्यांच्या कवितांमध्ये कलावादी दृष्टी होती. तर स्वत: भा. रा. तांबे यांच्यामध्ये अभिजात लिनता होती. त्यांनी स्वत:च्या कविता छापून येण्यासाठी कधीही प्रयत्न केले नाहीत अशा शब्दांत प्रसिद्ध कवियित्री आणि समीक्षक प्रा. नीलिमा गुंडी यांनी राजकवी भा.रा.तांबे यांचा गौरव केला. आधुनिक मराठीतील गीत काव्यांचे प्रवर्तक मानले जाणारे व...
अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी युती नाही
पुणे(प्रतिनिधी)-- राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांच्या मातोश्रींनी शरद पवार आणि अजितदादा एकत्र येण्याचा आशावाद व्यक्त केला असतानाच पक्षातील अन्य नेत्यांनीही हाच सूर आळवल्याचे दिसत आहे. त्यामुळे नजिकच्या काळात पवारसाहेब आणि अजित दादा पुन्हा एक होतील आणि राष्ट्रवादीचे एकीकरण होईल, अशा चर्चांना उधाण आले आहे.2023 मध्ये राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजितदादा 41 आमदारांना सोबत घेऊन महायुतीच्या सरकारमध्ये सामील झाले. पक्ष आणि...
दिल्लीतील साहित्य संमेलनाबाबत पुणेकरांच्या अपेक्षा पूर्ण करेन : मुरलीधर मोहोळ
पुणे : पुण्याने देशामध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. पुणे विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी आणि साहित्याची भूमी समजली जाते. विचारांची-इतिहासाची वारसा असलेली ही भूमी आहे. संमेलनाच्या सरकार्यवाहपदाची जबाबदारी सांभाळताना मी कुणी साहित्यिक अथवा अभ्यासक या भूमिकेतून कार्य करणार नसून मी एक कार्यकर्ता या भूमिकेतून जबाबदारीच्या जाणीवेने, आत्मियता जपत पुणेकरांच्या अपेक्षा पूर्ण करेन, अशी ग्वाही केंद्रीय सहकार आणि...
२३वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
पुणे(प्रतिनिधि)--पुणे फिल्म फाउंडेशन, सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन व दादासाहेब फाळके चित्रनगरी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २३वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२५ यंदा १३ ते २० फेब्रुवारी या कालावधीत पीव्हीआर, पॅव्हिलियन मॉल, आयनॉक्स - बंडगार्डन  आणि सिनेपोलीस-औंध येथे ११ स्क्रीनस मध्ये आयोजित करण्यात आला आहे.या चित्रपट महोत्सवात जागतिक व मराठी चित्रपट स्पर्धात्मक विभाग आणि अन्य विभाग यांमध्ये सुमारे...
शरद पवार आणि छगन भुजबळ एकाच मंचावर येणार
पुणे(प्रतिनिधि)--राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार  आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ  सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीच्या निमित्ताने पुण्यात एकाच मंचावर येणार आहेत. पुणे जिल्हृयातील चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीत सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी हे नेते उद्या  (शुक्रवारी) चार वाजता एकत्र येणार आहेत. दरम्यान, काही दिवसांपासून छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चामुळे या भेटीकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत.या...
अल्पवयीन मुलाचा दगडाने ठेचून खून
पुणे(प्रतिनिधि)--तंबी दिल्यानंतरही आपल्या मुलीशी बोलत असल्याच्या रागातून मुलीच्या वडील व दोन भावांनी मिळून एका १७ वर्षीय तरुणाचालोखंडी रॉड आणि दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आपल्या लेकीसोबत बोलत असल्याचा रागातून बापाने आणि सख्ख्या भावांनी मिळून त्याचा निर्घृणपणे खून केला. गणेश धांडे असं हत्या झालेल्या १७ वर्षीय तरुणाचे नाव आहे.याप्रकरणी आरोपी लक्ष्मण पेटकर (वय ६०), सुधीर पेटकर...