क्राईम
अविवाहित असल्याचं भासवून लग्नाचं आमिष दाखवलं ; 10 लाखही लुटले : फसवणुकीमुळे डॉक्टर तरुणीची आत्महत्या
News24Pune -0
पुणे(प्रतिनिधि)-- पहिलं लग्न झालेलं असतानाही मॅट्रिमोनियल साईटवर अविवाहित असल्याचं भासवून आणि लग्नाचं आमिष दाखवून एका तरुणाने २५ वर्षीय डॉक्टर तरुणीची फसवणूक केल्याने विषारी औषधं पिऊन तरुणीने स्वतःच्याच क्लिनिकमध्ये आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पुणे शहरातील बिबवेवाडी परिसरात घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.पल्लवी पोपट फडतरे (वय २५ वर्ष) असे आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचे नाव आहे. या प्रकरणी...
पुणे(प्रतिनिधि)— चाकणमध्ये वराळे परिसरात असणाऱ्या एका स्टील कंपनीच्या मालकावर दोन अनोळखी व्यक्तींनी गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. या गोळीबारात मालक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, चाकण औद्योगिक वसाहतीत सकाळी ११ वाजताच्या सुमारास गोळीबाराची ही घटना घडली. येथील स्मॉल स्केल इंडस्ट्रीजमधील कैलास स्टीलचे मालक अजय सिंग यांच्यावर हा गोळीबार करण्यात आला आहे....
पुणे-मुंबई
आंबवणेचे माजी सरपंच मच्छिंद्र कराळे यांनी केलेल्या आर्थिक घोटाळ्याची शासनाने चौकशी करावीः ग्रामपंचायत सदस्यांची मागणी
News24Pune -
पुणे : मुळशी तालुक्यातील आंबवणे ग्रामपंचायतचे माजी सरपंच मच्छिंद्र चंद्रकांत कराळे यांनी २७ लाख रूपयांचा घोटाळा केला आहे. तसेच वर्ष २०१८ ते २०२३ या कालावधीत आंबवणे ग्रामपंचायतासाठी १५ टक्के मागासवर्गीयांसाठी उपलब्ध असलेल्या निधीमध्ये जवळपास १कोटी २६ लाख ४० हजार ६२७ रूपये, ५ टक्के अपंग निधीमध्ये २० लाख ५७ हजार १३७ रूपये आणि गावातील कॉक्रीट रोड मध्ये ५ कोटी ४६...
क्रीडा
राष्ट्रीय सब ज्युनिअर ज्यूदो स्पर्धेच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्राची तीन कांस्यपदकांची कमाई : आजचा दिवस गाजवला हरियाणा, मणिपूर, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश खेळाडूंनी
News24Pune -
पुणे : पुनीत बालन गृप आणि इंस्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स यांचा सहकार्याने शिव छत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे येथे आयोजित राष्ट्रीय सब ज्युनिअर ज्यूदो स्पर्धेमध्ये आजच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्राला तीन कांस्यपदकांची कमाई झाली आणि वैशिष्ट्य म्हणजे ही तिनही कांस्यपदके यवतमाळ जिल्ह्याच्या खेळाडूंनी पटकावली. राष्ट्रीय ज्यूदो स्पर्धा बाल क्रीडापटूनच्या नैपुण्याने गाजला. 30 किलो गटातील वेदांत पारधी 28 किलोमधील पौर्णिमा सातपुते...
क्रीडा
‘नाईकनवरे ग्रीनस् क्लासिक’ गोल्फ स्पर्धा : जिआ कर्दभजने आणि विदीश कर्दभजने, आनंद शहा आणि मोनज गेरा यांना विजेतेपद
News24Pune -
पुणे- नाईकनवरे डेव्हलपर्स तर्फे आयोजित ‘नाईकनवरे ग्रीनस् क्लासिक’ गोल्फ स्पर्धेत जिआ कर्दभजने आणि विदीश कर्दभजने या जोडीने गोल्ड विभागामध्ये तर, सिल्व्हर विभागात आनंद शहा आणि मोनज गेरा या जोडीने सर्वाधिक गुणांसह विजेतेपद संपादन केले.पुना क्लब गोल्फ कोर्स येथे झालेल्या या स्पर्धेत गोल्ड विभागामध्ये जिआ कर्दभजने आणि विदीश कर्दभजने यांनी ३९ गुणांसह विजेतेपद मिळवले. याच विभागात राजिव पुसाळकर आणि आदित्य...
क्रीडा
पुनित बालन ग्रुप आणि इन्स्पायर स्पोटर्स इन्स्टिट्यूट प्रस्तुत महाराष्ट्र ज्यूदो संघटनेतर्फे पुण्यामध्ये खुल्या सबज्युनियर आणि कॅडेट स्पर्धांचे आयोजन
News24Pune -
पुणे: दोन दशकांच्या (२० वर्षांनंतर) कालावधीनंतर महाराष्ट्रात खुल्या सबज्युनियर आणि कॅडेट अशा दोन राष्ट्रीय ज्यूदो स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून राज्यातील ज्यूदोप्रेमींसाठी ही मोठी पर्वणी असणार आहे. पुनित बालन ग्रुप आणि इन्स्पायर स्पोटर्स इंन्स्टिट्यूट प्रस्तुत या स्पर्धेत ३० राज्यांमधील सुमारे १२०० ज्यूदोपटू स्पर्धेत सहभागी होणार आहेत.पत्रकार परिषदेमध्ये माहिती देताना महाराष्ट्र ज्यूदो संघटनेचे महासचिव शैलेश टिळक यांनी सांगितले की, ज्यूदो...














