पुणे-मुंबई
राज्य शासनाच्यावतीने किल्ले संवर्धनाचे काम सातत्याने सुरु- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
News24Pune -0
पुणे(प्रतिनिधि)-- छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित किल्ले हे आमच्याकरीता मंदिरापेक्षाही मोठे असून त्यांचे जतन आणि संवर्धनाचे काम राज्य शासनाच्यावतीने सातत्याने सुरु आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.किल्ले शिवनेरीवर आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार,आमदार शरद सोनवणे, बापूसाहेब पठारे, माजी आमदार अतुल बेनके, कोल्हापूर...
पुणे-मुंबई
शिवसृष्टीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी राज्यसरकार देणार ५० कोटी रुपयांचा निधी : देवेंद्र फडणवीस
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)--महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने आणि पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या मूळ संकल्पनेतून साकारत असलेली शिवसृष्टी पाहून मी नि:शब्द झालो आहे. ही शिवसृष्टी पुढील पिढ्यांसाठी प्रेरणेचे एक केंद्र ठरणार असून, यातील पुढील टप्पे लवकरात लवकर पूर्ण व्हावे या दृष्टीने शिवसृष्टीच्या तिसऱ्या टप्प्याच्या उभारणीसाठी आम्ही राज्य सरकारतर्फे ५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार आहोत अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
पुणे(प्रतिनिधी)- इतर राज्य जेव्हा एखादा चित्रपट करमुक्त (टॅक्स फ्री) करतात तेव्हा ते करमणूक कर माफ करतात. परंतु महाराष्ट्राने २०१७ सालीच करमणूक कर नेहमीसाठी रद्द केल्याने आपल्याकडे करमणूक कर नाही. त्यामुळे ‘छावा' चित्रपट हा करमुक्त करता येणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी स्पष्ट केले. आता या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आणि संभाजी महाराज यांचा इतिहास सर्वांपर्यंत पोहचण्यासाठी आम्हाला अधिक काय...
पुणे(प्रतिनिधि)--बाराशे साहित्यिक व साहित्यप्रेमी एकत्र येऊन संमेलनानिमित्त प्रवास करणे हा जागतिक विक्रम आहे. चार साहित्यिक एकत्र आल्यावर चांगले विचार ऐकायला मिळतात. तसेच अनेक वाद देखील होऊ शकतात, पण सकारात्मक विचार करता वाद हे जीवंतपणाचेच लक्षण आहे, हे जाणवते. साहित्यिक म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती आहे. या संस्कृतीची जपणूक या संमेलनानिमित्ताने होत आहे, असे प्रतिपादन मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केले.सरहद,...
पुणे-मुंबई
साहित्यनगरीकडे महादजी शिंदे विशेष रेल्वे रवाना : फिरत्या चाकांवरील मराठी साहित्ययात्री संमेलनाला जल्लोषात सुरुवात
News24Pune -
पुणे : ‘जय हरी विठ्ठल’, ‘ज्ञानोबा तुकाराम’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय मराठी... मी मराठी’चा जयघोष करीत ढोल ताशाच्या गजरात, फुलांची उधळण करत, टाळ मृदंगाच्या नादात आणि राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीताचे सामूहिक गायन करीत पुणे रेल्वे स्थानकावर ‘मराठी साहित्ययात्री संमेलना’चा आज (दि.१९) जल्लोषात शुभारंभ झाला. दिग्गज साहित्यिकांच्या सहवासात महादजी शिंदे एक्सप्रेस दिल्लीकडे साहित्य संमेलनासाठी रवाना झाली. सुमारे बाराशे...
पुणे-मुंबई
शिवसृष्टीचा दुसऱ्या टप्प्याचे येत्या शिवजयंतीच्या दिवशी मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत होणार लोकार्पण
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)--महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने आंबेगाव ब्रुद्रुक येथे साकारत असलेल्या शिवसृष्टीचा दुसरा टप्पा आता पूर्णत्वास आला असून येत्या शिवजयंतीच्या दिवशी (दिनांक १९ फेब्रुवारी) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या टप्प्याचे लोकार्पण होणार असून यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार उपस्थित असतील अशी माहिती महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे मुख्य विश्वस्त जगदीश कदम यांनी आज शिवसृष्टी येथे पत्रकारांशी बोलताना दिली....














