gtag('js', new Date());
आळंदीत अवतरले हिमालयीन चैतन्य
आळंदी - वारकरी संप्रदायातील महान संत ज्ञानेश्वर यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या आळंदीच्या भूमीत प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या हिमालयीन समर्पण ध्यान योग शिबिराला भारतासह जगभरातून हजारो साधकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी देवाची, पुणे आणि श्री शिवकृपानंद स्वामी फाउंडेशन, गुजरात यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १० ते १२ एप्रिल २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. त्यातील...
आळंदी देवाची येथे हिमालयीन समर्पण ध्यानयोग महाशिबिराचे आयोजन
पुणे-हिमालयीन समर्पण ध्यान महाशिबिराचे आयोजन  श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी आणि श्री शिवकृपानंद स्वामी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १० एप्रिल ते १२ एप्रिल २०२५  दरम्यान  संध्याकाळी  ५ ते ८ या वेळेत मुंबई मराठा फ्रुटवाला धर्मशाळा ग्राउंड, आळंदी देवाची, पुणे येथे होणार आहे.आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये वाढलेला तणाव, दुःख आणि त्या दुःखाला दूर करण्यासाठी बाह्य उपायांचा शोध यातच मनुष्य अडकला...
Ready Mix Concrete (RMC) plant in Prayaja City area
पुणे- सिंहगड रस्त्यावरील प्रयेजा सिटी परिसरातील रेडी मिक्स क्रॉंंकीट (आरएमसी) प्लांटमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे हवालदिल झालेल्या या भागातील रहिवाशी गेल्या पाच वर्षांपासून हे प्लांट बंद करावे यासाठी पाठपुरावा करत आहेत. मात्र, त्यांना ना शासन स्तरावर ना लोक प्रतिनिधिंकडून प्रतिसाद मिळतो आहे. विशेष म्हणजे या सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवणाऱ्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनीही थेट प्लांट बंद करण्याबाबत हतबलता दर्शविल्याने या...
34th Deepex inaugurated by Ajit Pawar on Thursday
पुणे(प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांनी बनवलेले नवीन संशोधन, प्रकल्प आणि तांत्रिक नवकल्पनांचा महाकुंभ असलेल्या डिपेक्स 2025 या प्रदर्शनाचे 3 ते 6 एप्रिल या कालावधीत पुण्यातील सीओईपी मैदानावर आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेट देणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, डीआरडीओचे माजी अध्यक्ष जी सतीश रेड्डी, एआयसीटीईचेअरमन टी...
Dr. Hedgewar
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला विजयादशमीच्या दिवशी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. यंदाचा गुढीपाडवा या शताब्दी वर्षातील आहे. गुढीपाडवा हा संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांचा जन्मदिवस. त्या निमित्ताने डॉ. हेडगेवार यांच्या कार्यकर्तृत्वाची ओळख.----डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या जन्माला १३६ वर्षे झाली आहेत. त्यांचा जन्म १८८९ पाडव्याचा. सामान्यपणे कर्तबगार व्यक्तीसुध्दा ह्या कालावधीत विस्मृतीच्या पडद्याआड गेलेली असते. पण डॉ. हेडगेवार हे काही...
बँक ऑफ महाराष्ट्र सेवानिवृत्त कर्मचारी संघटने तर्फे सामाजिक कृतज्ञता निधी समर्पण
पुणे(प्रतिनिधि)--"समाजकार्यात सेवानिवृत्त बँक कर्मचारी,अधिकारी किती सक्षम असू शकतात ज्यांच्या आर्थिक मदतीमुळे व सामाजिक कार्यातून समाजाला दिशा व प्रेरणा मिळते हे बँक ऑफ महाराष्ट्र निवृत्त कर्मचारी संघटनेने गेल्या पंचवीस वर्षात भरीव कामगिरी करून दाखविले आहे" असे प्रतिपादन गडचिरोली येथील सामाजिक कार्यकर्ते व "आम्ही आमच्या आरोग्यासाठी" संस्थेचे संस्थापक डॉ सतीश गोगुलवार यांनी केले.भारतीय मजदुर संघाशी संलग्न असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र रिटायर्ड...