gtag('js', new Date());
रंगरेषांतून आनंदनिर्मिती करणारे कलाकार श्रेष्ठ वाटतात
पुणे- "कलाकार या नात्याने आमच्या हातात संहिता असते. दिग्दर्शकाच्या, कॅमेरामनच्या सूचना असतात. मात्र, रेषा, रंग आणि अवकाशातून स्वतंत्र कलानिर्मिती करणे, अधिक आव्हानात्मक आहे. असे आव्हान पेलून, रंगरेषांतून आनंदनिर्मिती करणारे कलाकार श्रेष्ठ वाटतात', असे उद्गार प्रसिद्ध सिनेअभिनेते अशोक कुलकर्णी यांनी काढले. इंडियन आर्ट प्रमोटर्स यांच्या संकल्पनेमधून आयोजित करण्यात आलेल्या ‘कला स्पंदन आर्ट फेअर’ च्या उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत...
भारतातील पहिली "हायब्रिड" टॅक्सी सेवा
पुणे: भारतातली प्रवास सेवा क्षेत्रात मोठी क्रांती घडवत, सीईओ कॅब्स ने आपल्या हायब्रिड कॅब सेवेला सुरुवात केली आहे. ही सेवा ऑनलाइन अ‍ॅप आणि ऑफलाइन रस्त्यावरून थांबवता येणारी अशा दोन्ही प्रकारांनी काम करते, जे भारतीय प्रवाशांच्या सवयींना अनुरूप आहे. ‘हात दाखवा कॅब थांबवा’ या अनोख्या उपक्रमाचा पुण्यात प्रारंभ झाला असल्याची माहिती बाहुबली दुर्गेश तिवारी (संस्थापक,सीईओ,सीईओ कॅब्स ) यांनी शुक्रवारी पत्रकार...
पुणे(प्रतिनिधी)-- गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून दोन संशयित व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सहा लाख 24 हजार रुपये किमतीचा 30 किलो गांजा जप्त करण्यात आला. तर दुसऱया एका घटनेत वाकडेवाडीजवळ दोघांकडे सात लाख चार हजार रुपये किमतीचा 34 किलो गांजा आढळून आला असून, त्यांच्याकडून अंमली पदार्थाचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी पप्पू चक्रधर देवरी (वय 32, रा. कलंड, ता....
अभिनयाची कारकीर्द केव्हाही सुरू करू शकता
पुणे- अभिनय कारकीर्द सुरू करण्यासाठी कधीही उशीर झालेला नसतो. जेव्हा आणि जिथे शक्य असेल तिथे कृती करा. कास्टिंग कॉल्सना प्रतिसाद दया आणि ऑडिशनला उपस्थित राहा. सुरूवातीच्या कारकिर्दीच्या अभिनेत्यासाठी व्यावसायिक अनुभव निर्माण करणे आवश्यक आहे.” असा सल्ला राष्ट्रीय फिल्म पुरस्कार विजेता दिग्दर्शक सुनील शिंदे यांनी नवोदित कलाकारांना दिला. लेखक व दिग्दर्शक सुनील शिंदे हे ‘सुताड’ हा नवा चित्रपट प्रेक्षकांसाठी लवकरच घेऊन...
मासिक पाळीत शारीरिक व मानसिक बदल घडतांना मुलींनी काळजी घ्या
पुणे : "मासिक पाळीच्या काळात मुलींच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याला योगदान देण्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि समर्थन खूप महत्वाचे आहे. शारीरिक स्तरावर मासिक पाळीदरम्यान योग्य स्वच्छता आणि आहार महत्वाचा असतो, तर मानसिक स्तरावर ताणाव कमी करण्यासाठी व्यायाम, योगा आणि संवाद उपयुक्त असतात.” असा सल्ला मिलेट्री नर्सींग सर्वीसेच्या अधिकार्‍यांनी दिला. ‘द एम्पॉवर हर फाउंडेशन’ या सामाजिक संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘मासिक पाळी...
सेमी क्लासिक बुद्धिबळ स्पर्धेत अद्वैत कुमारने बाजी मारली
पुणे(प्रतिनिधि)--उत्कृष्ट चाली आणि चाणक्ष्य बुद्धिच्या जोरावर नांदे येथील ध्रुव ग्लोबल स्कूलचा विद्यार्थी अद्वैत कुमारने १२ वर्षाखालील सेमी क्लासिक बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकावले. त्याच्या यशाबद्दल ध्रुव ग्लोबल स्कूलचे संचालक यशवर्धन मालपाणी व प्रिन्सिपल संगीता राऊतजी यांनी शुभेच्छा दिल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतिने नुकतेच खडकी येथील रेंज हिल्स मध्ये सेमी क्लासिक बुद्धिबळ स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यामध्ये नांदे येथील...