पुणे-मुंबई
शहरी व ग्रामीण भागात ऑपरेशन अभ्यासातंर्गत सहा ठिकाणी मॉक ड्रिल यशस्वी -जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
News24Pune -0
पुणे- केंद्र शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात विधानभवन, पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, वनाज औद्योगिक परिसर, तळेगाव, मुळशी या सहा ठिकाणी ‘ऑपरेशन अभ्यास’ अंतर्गत मॉक ड्रिल घेण्यात आले. या सर्व ठिकाणी मॉक ड्रिल यशस्वीपणे पार पडल्यानंतर विधानभवनाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी माहिती दिली.यावेळी विधान भवन परिसरात विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, नागरी संरक्षण दलाचे उपनियंत्रक कर्नल प्रशांत चतुर, अपर आयुक्त...
पुणे(प्रतिनिधी)-- साहित्यसम्राट आचार्य अत्रे यांच्या ‘श्यामची आई' या राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त चित्रपटात ‘श्याम'ची भूमिका साकारणारे जेष्ठ अभिनेते माधव वझे (वय ८५) यांचे बुधवारी सकाळी खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी तसेच मुलगा अभिनेता-दिग्दर्शक अमित वझे असा परिवार आहे.वझे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर बुधवारी दुपारी २...
महत्वाच्या बातम्या
‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वीपणे राबवल्याबद्दल भारतीय सेनेचे अभिनंदन तसेच कौतुकच.. पण… काय म्हणाले शरद पवार?
News24Pune -
पुणे(प्रतिनिधी)-- ‘ऑपरेशन सिंदूर' यशस्वीपणे राबवल्याबद्दल भारतीय सेनेचे अभिनंदन तसेच कौतुकच केले पाहिजे. पाकिस्तानला स्वतःची ताकद आणि भारताची ताकद याची पूर्ण जाणीव आहे. तरीही सावध राहावे लागेल. अमेरिका, जपान व इतर देशांनी या कारवाईला पाठिंबा दिला असला, तरी चीनकडून समर्थन मिळालेले नाही. हे लक्षात घेऊन याबाबत सतर्कता बाळगली पाहिजे, असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले. या...
पुणे(प्रतिनिधि)--मोदीजींच्या लेकींच्या नवऱ्यांना तुम्ही मारलं आहे. त्यानंतर काय होतं ही जाणीव सातत्याने त्या दहशतवाद्यांना ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून जाणवत राहील, ‘ऑपरेशन सिंदूर’ नाव वाचल्यानंतर मला एकदम असं भरून आलं तर 'ऑपरेशन सिंदूर' असे या कारवाईला नाव देऊन भारताने आमच्या भावनांचा आदर केला आहे, अशा शब्दांत पहलगाम येथील दहशदवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे यांच्या पत्नी अनुक्रमे...
महत्वाच्या बातम्या
बारावीचा राज्याचा निकाल ९१.८८ टक्के : यंदाही मुलींचीच बाजी : कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)--महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा ऑनलाइन निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. राज्याचा एकूण निकाल ९१.८८ टक्के लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा निकालात १.४९ टक्के घट झाली आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा निकाल ९४.५८ टक्के तर मुलांचा निकाल ८९.५१ टक्के लागला आहे. दरम्यान, राज्यात...
पुणे-मुंबई
महिला व बालकांची सुरक्षा व आरोग्यासाठी गेस्टॅम्प ऑटोमोटिव्ह्स आणि होप फाउंडेशन कडून ५ चारचाकी गाड्यांचे वाटप
News24Pune -
पुणे : चाकण एमआयडीसीमध्ये स्थापित असलेल्या सुप्रसिद्ध अशा गेस्टॅम्प आॅटोमोटिव्ह्ज इंडिया कंपनी आणि होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशन च्या वतीने आपली समाजिक जबाबदारी लक्षात घेऊन महिला व बालकांची सुरक्षा आणि त्यांच्या आरोग्य संवर्धनासाठी आरोग्य विभाग ,पुणे, ग्रामीण पोलीस आयुक्तालय कार्यालय व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय सरकारी विभागांसाठी ५ स्कोडा कायलॅक गाड्यांचे वाटप यावेळी फीत कापून तसेच हिरवा झेंडा दाखवून...














