नवी दिल्ली / इस्लामाबाद: भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या तणावाला अखेर शस्त्रसंधी मिळाली आहे. पाकिस्तानच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालक (डीजीएमओ) यांनी भारताच्या डीजीएमओ यांना ३.३० वाजता फोन करून शस्त्रसंधीची माहिती दिली. यानंतर, दोन्ही देशांनी एकाच वेळी गोळीबार, हवाई हल्ले आणि समुद्रावरून होणाऱ्या लष्करी कारवायांवर आज सायंकाळी ५ वाजल्यापासून पूर्णपणे विराम घातला, अशी माहिती विदेश मंत्रालयाचे सचिव विक्रम मिसरी यांनी...
पुणे(प्रतिनिधि)--प्राचीन भागवत धर्मातील सनातन आणि कल्याणकारी विचार जगभरात पोहोचविण्यासाठी आळंदी येथे साडेचारशे एकर जागेत जगाला हेवा वाटेल असे संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानपीठ उभारण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.आळंदी येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सव सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांचा ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्यावतीने गौरवपत्र देऊन सन्मान करण्यात आला. श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या...
देश-विदेश
भारत-पाकिस्तान संघर्षावर युद्धविराम : अमेरिकेच्या मध्यस्थीने शांतता प्रस्थापित
News24Pune -
नवी दिल्ली / इस्लामाबाद: गेल्या आठ दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीला अखेर विराम मिळाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन या शस्त्रसंधीची माहिती दिली, त्यानंतर भारत सरकारनेही अधिकृतपणे याबाबत घोषणा केली.परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषद घेतली आणि याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, आज सायंकाळी 5 वाजल्यापासून भारत आणि पाकिस्तान...
पुणे(प्रतिनिधि)--भारती कौटुंबिक व्यवस्था ही जगातील सर्वोत्तम आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम, आदर आणि सहकार्य यावर भर दिला जातो. ही व्यवस्था मजबूत आणि प्रभावशाली व्यवस्था आहे. ती व्यक्तीला सामाजिक आणि भावनिक आधार देते.” असे विचार माईर्स एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी व्यक्त केले.द पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन द्वारे प्रा. डॉ. विश्वनाथ दा.कराड यांना ‘ विश्वशांती...
महत्वाच्या बातम्या
ढोले पाटील ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स,कॉमर्स अँड सायन्सचा 99 टक्के निकाल :दरवर्षीप्रमाणे निकालाची परंपरा कायम
News24Pune -
पुणे: ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मा. श्री. सागर ढोले पाटील सर यांचे मार्गदर्शन व प्रेरणेतून ढोले पाटील ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स,कॉमर्स अँड सायन्स चा निकाल 99 % लागला. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन मा.श्री. सागर ढोले पाटील सर यांनी अभिनंदन केले.ढोले पाटील एज्युकेशन संस्थेतील विविध विभागातील सर्व प्राचार्य व विभाग प्रमुख यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
ढोले पाटील जुनिअर कॉलेज...
कला-संस्कृती
‘देवी’ एकलनाट्याचे 9 मे रोजी आयोजन : कर्मयोगिनी अहिल्यादेवी यांना कलेच्या माध्यमातून दिली जाणार मानवंदना : संस्कार भारतीचा उपक्रम
News24Pune -
पुणे- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३००व्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 'संस्कार भारती' यांच्या 'स्नेह' या नाट्यसंस्थेने 'देवी' या एकलनाट्याची निर्मिती केली असून शुभारंभाचा प्रयोग शुक्रवार, दि. ९ मे रोजी सायं. ६ वाजता कोथरूडच्या मयूर कॉलनीतील एमईएस सभागृहात या आयोजित केला आहे.या नाट्यरूपाचे लेखन व दिग्दर्शन प्रसिद्ध अभिनेते योगेश सोमण यांनी केले असून रश्मी देव प्रयोगाची प्रस्तुती करणार आहेत.अहिल्यादेवींची एक आदर्श राज्यशासक...














