पुणे-मुंबई
मॉन्सून अंदमानात दाखल : महाराष्ट्रात ६ जूनला दाखल होण्याचा हवामान विभागाचा अंदाज
News24Pune -0
पुणे(प्रतिनिधि)—हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजाप्रमाणे मंगळवारी (दि.१३ मे) नैऋत्य मोसमी वारे अर्थात मॉन्सून अंदमानात दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार निकोबार बेटांवर मागील २४ तासांत सर्वत्र जोरदार पाऊस झाला आहे. दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भाग, दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेट आणि उत्तर अंदमान समुद्राच्या काही भागात मान्सून दाखल झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात ६...
महत्वाच्या बातम्या
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याच्या चर्चांना जोर; पुण्यात “सुप्रियाताई, साहेबांची इच्छा पूर्ण करा!” म्हणत पोस्टरबाजी
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)--दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील डेक्कन परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून पोस्टरबाजी करण्यात आली आहे. "सुप्रियाताई, साहेबांची इच्छा पूर्ण करा!" अशी भावनिक साद यामध्ये घालण्यात आली आहे. हे पोस्टर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र यावे असे अनेकांची इच्छा आहे, दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाबाबतचा निर्णय सुप्रिया सुळे आणि अजितदादा पवार हेच एकत्र बसून घेतील,...
महत्वाच्या बातम्या
दहावीच्या परीक्षेत २११ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण तर २८५ विद्यार्थी काठावर पास
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)-- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी- मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल मंगळवारी (दि.१३ मे) जाहीर करण्यात आला. राज्याचा दहावीचा निकाल ९४.१० टक्के इतका लागला आहे. त्यामध्ये मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.१४ टक्के आहे तर मुलांची टक्केवारी ९२.३१ आहे. म्हणजेच मुलींचा निकाल ३.८३ टक्के जास्त आहे .दरम्यान,राज्यातील शिक्षण मंडळाच्या एकूण ९...
महत्वाच्या बातम्या
राज्याचा दहावीचा निकाल 94.10 टक्के : यंदाही मुलींचीच बाजी : कोकण विभाग अव्वलस्थानी
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)--महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी- मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि.13 मे) जाहीर करण्यात आला. राज्याचा दहावीचा निकाल 94.10 टक्के लागला आहे. यंदाही मुलींनी निकालात बाजी मारली असून उत्तीर्ण झालेलल्या मुलींची टक्केवारी 96.14 अशी आहे, तर मुलांची टक्केवारी 92.21 अशी आहे. नऊ विभागीय मंडळात यंदाही कोकण विभाग अव्वल असून...
महत्वाच्या बातम्या
प्रतीक्षा संपली : आज दहावीचा निकाल : दुपारी एक वाजता पाहता येणार ऑनलाइन निकाल
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)—इयत्ता दहावीच्या परीक्षेच्या निकालाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. दहावीचा निकाल आज (मंगळवार दि.13 मे) सकाळी ११ एक वाजता जाहीर केला जाणार असून विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल दुपारी १ वाजता पाहण्यासाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे.दरवर्षीपेक्षा सुमारे १० दिवस आधी परीक्षेचे नियोजन करण्यात आले.त्यामुळे निकालही लवकर जाहीर होणार असल्याचे संकेत राज्य मंडळातर्फे देण्यात आले होते. येत्या १५ मे...
संपादकीय भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सध्याचा संघर्ष थांबला आहे. याला अनेकजण 'युद्धविराम' म्हणत असले तरी, भारत सरकारने मात्र हा शब्द वापरलेला नाही. अधिकृत निवेदनानुसार, 'दोन्ही बाजूंनी कारवाई थांबवण्यात आली आहे' असे म्हटले गेले आहे. मात्र, सरकारच्या या निर्णयामुळे देशातील कोट्यवधी जनतेला मोठा धक्का बसला असून ते अत्यंत निराश झाले आहेत. अनेकांना असे तीव्रतेने जाणवत आहे की, भारत निर्णायक विजय मिळवण्याच्या...














