gtag('js', new Date());
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत कोणताच प्रस्ताव आमच्याकडे आलेलाच नाही : सुनील तटकरे
पुणे(प्रतिनिधी)--अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एनडीएमध्ये जाण्याचा व राज्यात महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून, या निर्णयापासून दूर जाण्याचा कुठलाच प्रश्न नाही. पण आमच्या सोबत व मोदींच्या विचारांसोबत ते जोडू शकतात असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress Party) (अजित पवार गट) (Ajit Pawar Faction) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी दोन्ही राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या एकत्र येण्याबद्दल व्यक्त केले. मात्र दोन्ही...
Should I contest the municipal elections independently or as a grand alliance: Ajit Pawar to make an announcement today
पुणे(प्रतिनिधी)--"महायुतीमध्ये'मोठा भाऊ' किंवा 'छोटा भाऊ' असे काही नाही. सर्व घटक पक्षांना सर्व जागा लढण्याचा अधिकार आहे आणि ते तसे मांडूही शकतात." असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात प्रसार माध्यम प्रतिनिधींशी बोलताना स्पष्ट केले. दरम्यान, प्रत्यक्ष फॉर्म भरण्याची वेळ आल्यावर, महायुतीमधील तिन्ही प्रमुख पक्षांचे नेते, ज्यात रामदास आठवले आणि इतर सहकाऱ्यांचा समावेश आहे, एकत्र बसून जागावाटपाचा ...
शिवराज्याभिषेक: स्वराज्याचा संकल्प आणि स्वाभिमानी राष्ट्राची पायाभरणी
महाराष्ट्राच्याच नव्हे, तर संपूर्ण हिंदुस्थानच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा एक सुवर्णक्षण मानला जातो. आजपासून ३५१ वर्षांपूर्वी, ६ जून १६७४ रोजी, रायगडावर संपन्न झालेला हा सोहळा केवळ एका राजाचे सिंहासनारोहण नव्हते, तर एका पराभूत मानसिकतेतून बाहेर पडून स्वाभिमानाकडे वाटचाल करणाऱ्या हिंदू समाजाच्या पुनरुत्थानाचा तो आरंभबिंदू होता. ही घटना केवळ भूतकाळात बंदिस्त ठेवण्यासारखी नसून,...
देव-धर्माच्या नावाखाली होणारी पशुहत्या रोखण्यासाठी केंद्र सरकारने कायदा करावा
पुणे : "सर्व धर्मात प्राणी व पशुहत्या निषेधार्ह मानली आहे. कोणत्याही धर्माने हत्येचे वा हिंसेचे समर्थन केलेले नाही. उघड्यावर दिला जाणारा बकऱ्याचा बळी, त्यामुळे होणारे प्रदूषण, त्यातून पसरणारी रोगराई कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धोकादायक आहे. त्यामुळे धर्माच्या नावाखाली होणारी पशुहत्या रोखण्यासाठी केंद्र सरकारने कठोर कायदा करावा व त्याची कडक अंमलबजावणी करावी," अशी मागणी सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कल्याण गंगवाल...
पर्यटकांना शनिवारवाड्याचा भव्यदिव्य अनुभव देण्यासाठी प्रयत्नशील
पुणे: "मध्यकालीन भारताच्या इतिहासात योगदान असलेल्या शनिवारवाड्याचे स्थान महत्वाचे आहे. ही वास्तू पुण्याची, पेशवाईची ओळख आहे. दरवर्षी लाखो पर्यटक शनिवारवाड्याला भेट देतात. इथे येणाऱ्या पर्यटकांना शनिवारवाड्याचा भव्यदिव्य अनुभव देण्यासाठी पुरातत्व विभागाच्या नियमांच्या अधीन राहून आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अधिक समृद्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहे," असे प्रतिपादन केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी गुरुवारी केले.पुण्याचे वैभव, ऐतिहासिक वारसास्थळ असलेल्या शनिवारवाड्याला...
दहावीची गुणपत्रिका आता एका क्लिकवर: 'DigiLocker' (डिजिलॉकर) मुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
पुणे(प्रतिनिधि): महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) फेब्रुवारी-मार्च २०२५  मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेच्या गुणपत्रिका (मार्कशीट्स) आता ‘DigiLocker’ ॲपवर उपलब्ध करून दिल्या आहेत. मंडळाचे सचिव, देवदास कुलाळ यांनी यासंदर्भात एक सूचना जारी केली आहे.डिजिटल उपलब्धतेमुळे सोयीस्कर प्रक्रिया:या महत्त्वाच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळवण्याची प्रक्रिया अधिक सोपी आणि वेगवान झाली...