महत्वाच्या बातम्या
इ. १०वी आणि १२वीच्या पुरवणी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर: मंडळाकडून सविस्तर माहिती उपलब्ध
News24Pune -0
पुणे(प्रतिनिधि)-- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जून-जुलै २०२५ मध्ये होणाऱ्या इयत्ता १०वी आणि १२वीच्या पुरवणी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत या परीक्षा घेतल्या जातील.परीक्षेचा कालावधी:उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२वी) परीक्षा: लेखी परीक्षा मंगळवार, २४ जून, २०२५ ते बुधवार, १६ जुलै,...
पुणे(प्रतिनिधि)--"आठ महिन्यांच्या तान्ह्या बाळाला सोडून कोणतीही आई आत्महत्या करणार नाही. वैष्णवीच्या शरीरावर मारहाणीच्या गंभीर खुणा आढळल्या आहेत, ज्यामुळे ही आत्महत्या नाही तर हा खूनच आहे" असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी २४ वर्षीय वैष्णवी हगवणे हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी केला आहे. "या कुटुंबातील मुख्य पुरुष सदस्य अद्याप फरार कसा काय? पुरोगामी महाराष्ट्रात एका २४ वर्षीय मुलीला न्याय मिळालाच पाहिजे,"...
पुणे(प्रतिनिधि)-- लोक प्रेमापोटी बोलावतात म्हणून लग्नाला जावं लागतं. नाही गेलो तरी माणसे रुसतात. शक्य असेल तेवढे आम्ही करतोच ना. पण म्हणून काय आम्ही त्यांना सांगतो का की तुम्ही सुनेसोबत असे वागा म्हणून?" अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वैष्णवी हगवणे शंकास्पद मृत्यू प्रकरणावरून होणाऱ्या आरोपांना उत्तर दिले आहे. दरम्यान, "आज मी जाहीर करून टाकतो, तो तर माझा पदाधिकारी नाही...
पुणे-मुंबई
हुंड्याच्या बळी, छळाच्या कहाण्या : एका सुनेची साक्ष आणि दुसऱ्याचा जीव घेणारा अन्याय
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)—वैष्णवी हगवणे या २४ वर्षीय विवाहितेच्या संशयास्पद प्रकरणातील मृत वैष्णवी हिच्या मोठ्या जावेने आणि हगवणे कुटुंबातील मोठी सून मयुरी जगताप यांनीही सासरे, सासू, दीर आणि नणंद यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. हगवणे कुटुंबातील पती वगळता त्यांच्या नणंद करिश्मा हगवणे, दीर शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि सासरे राजेंद्र हगवणे त्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास देत होते असा आरोप केला...
पुणे(प्रतिनिधि)—पुण्यातील मुळशी तालुक्यातील हुंडाबळी ठरलेल्या २४ वर्षीय वैष्णवी हगवणे हिचे लहान बाळ अखेर तिच्या माहेरच्या कुटुंबीयांच्या (कसपटे कुटुंब) ताब्यात सुखरूप देण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून बाळ कोणाकडे आहे याबाबत चिंता व्यक्त केली जात होती.मुळशी तालुक्यातील २४ वर्षीय वैष्णवी हगवणे हिच्या संशयास्पद मृत्यूने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अवघ्या आठ महिन्यांच्या बाळाची आई असलेल्या वैष्णवीचा मृत्यू आत्महत्या आहे की...
पुणे-मुंबई
पैशाच्या हव्यासापायी वैष्णवीचा बळी: हुंड्यासाठी सासरच्यांकडून अमानुष छळ: पित्याचा आक्रोश
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)--लग्नानंतर अवघ्या दोन वर्षांत, कसपटे कुटुंबाची कन्या वैष्णवी हगवणे हिचा संशयास्पद मृत्यूची दुर्दैवी घटना घडली आहे. वैष्णवीचे वडील आणि आई आपल्या लेकीला गमावल्याच्या असह्य वेदनेत आहेत. अश्रू अनावर झालेल्या स्थितीत त्यांनी वैष्णवीने सासरच्यांकडून सहन केलेला अमानुष छळ आणि हुंड्यासाठीच्या सततच्या मागण्यांसंदर्भात धक्कादायक माहिती दिली आहे. केवळ पैशांच्या हव्यासापोटी आपल्या मुलीचा बळी घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे.लग्नानंतर काही महिन्यांतच छळाला...














