gtag('js', new Date());
कुंडमळा पूल दुर्घटना : तब्बल २५ तासांनंतर बचावकार्य संपले
पुणे(प्रतिनिधी)- मावळ तालुक्यातील (Maval Taluka) इंद्रायणी नदीवरील (Indrayani River) कुंडमळा पूल (Kundmala Bridge) कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर रविवारपासून सुरू असलेली मोठी शोधमोहीम अखेर सोमवारी सायंकाळी ६ वाजता थांबवण्यात आली आहे. या दुर्घटनेत चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, ५१ जण जखमी झाले आहेत. सुदैवाने मृतांचा आकडा वाढलेला नाही. दरम्यान, जखमींपैकी ३५ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. (Kundmala bridge...
ण्यात 12 लाखांचे मेफेड्रोन जप्त
पुणे(प्रतिनिधि)-पुण्यातील बुधवार पेठेत (Budhwar Peth) मेफेड्रोन (Mephedrone) विक्रीसाठी आलेल्या एका आरोपीला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (Anti-Narcotics Cell) अटक केली आहे. त्याच्याकडून 12 लाख 12 हजार रुपयांचे 59 ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले. शरणप्पा नागप्पा कट्टीमणी (Sharannappa Nagappa Kattimani) (वय 34, रा. दुगड शाळेजवळ, कात्रज (Katraj), मूळ रा. भापर गल्ली, गुलबर्गा (Gulbarga), कर्नाटक (Karnataka)) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव...
Rising Threat of Population Imbalance
अलीकडे संयुक्त राष्ट्रसंघाने (United Nations) जाहीर केलेल्या अहवालानुसार भारताची लोकसंख्या (India's Population) १.४६ अब्ज झाली असली तरी, या वाढीमागे एक गंभीर चिंता दडलेली आहे – देशाचा एकूण प्रजनन दर (Total Fertility Rate - TFR) झपाट्याने घटत आहे. या परिस्थितीबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (Rashtriya Swayamsevak Sangh - RSS) सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Dr. Mohan Bhagwat) यांनी यापूर्वीच स्पष्ट इशारा दिला...
राज ठाकरे वरुणराज भिडे पुरस्कार पुणे
पुणे (प्रतिनिधी): मावळ तालुक्यातील कुंडमाळा गावाजवळ इंद्रायणी नदीवरील जुना आणि धोकादायक लोखंडी पूल कोसळल्याने घडलेल्या भीषण दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे. या दुर्दैवी घटनेत अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले असून, काही जण अद्यापही बेपत्ता असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. दुर्घटनेच्या नेमक्या हानीचा अंदाज अद्याप स्पष्ट झालेला नसला, तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) या...
म्हाळुंगी नदीवरील श्री स्वामी समर्थ मंदिर ते श्री संतोषी माता मंदिर पर्यंतच्या नवीन पुलाचे लोकार्पण
संगमनेर - संगमनेर शहरातील साईनगर येथील म्हाळुंगी नदीवरील श्री स्वामी समर्थ मंदिर ते श्री संतोषी माता मंदिर पर्यंतच्या नवीन पुलाचा लोकार्पण सोहळा आज स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी नागरिकांनी पुलावरून फेरफटका मारत आपला आनंद व्यक्त केला.या आधीचा पूल निकृष्ट बांधकामामुळे कोसळल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. नदी पार करण्यासाठी नागरिकांना मोठा वळसा घालावा लागत होता, मात्र...
#Pune Bridge Collapse : कुंडमळा येथील इंदायणीवरील लोखंडी पूल का कोसळला? : कारण आले समोर
पुणे (प्रतिनिधी)-- पुणे जिल्हय़ातील मावळ तालुक्यात इंद्रायणी नदीवरील रांजणखळगे पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांसाठी रविवारचा दिवस घातवार ठरला. पर्यटकांचे आकर्षण असलेल्या तळेगाव दाभाडे परिसरातील कुंडमळा येथील इंदायणीवरील लोखंडी पूल क्षमतेपेक्षा अधिक भाराने कोसळून झालेल्या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला व १८ जण गंभीर जखमी झाले. तर ३८ जणांना वाचवण्यात (NDRF) च्या पथकाला यश आले. या आपत्तीत अनेक जण नदीच्या प्रवाहासोबत वाहून...