देश-विदेश
कारगिल युध्द : भारताच्या पाठीत खंजीर खुपसण्याच्या प्रयत्नांचा परिणाम – पंतप्रधान मोदी
News24Pune -0
नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)— कारगिल विजय दिनानिमित्त,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या युद्धातील भारतीय शहीद जवानांच्या बलिदानाची आठवण करताना, कारगिलचे युध्द म्हणजे भारताच्या मित्रत्वाच्या बदल्यात पाकिस्तानने भारताच्या पाठीत खंजीर खुपसण्याच्या प्रयत्नांचा परिणाम होता, असे म्हटले आहे. पंतप्रधानांनी या युद्धात शहीद झालेल्या जावांनाचे नमन केले.आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्यक्रमातील 67 व्या भागामध्ये पंतप्रधानांनी...
★ लोकमान्य टिळक हे मुख्यत: राजकीय नेते म्हणून प्रसिद्ध असले तरी राजकारणाव्यतिरिक्त, गणित, संस्कृत, ज्योतिष, कायदा, वेदांची कालनिश्चिती, खाल्डियन वेद, सांख्य तत्त्वज्ञान, ब्रह्मसूत्र, भगवद्गीता अशा अनेकविध विषयांत त्यांनी केलेले काम स्तिमित करणारे आहे. 'ओरायन' आणि 'आर्क्टिक होम इन द वेदाज्' या त्यांच्या कृतींनी त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठा मिळवून दिली.★ गणित आणि...
पुणे-मुंबई
ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याच्या निर्णयाचे न्यायालयाने पुनरावलोकन करावे -प्रकाश आंबेडकर
News24Pune -
पुणे-मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमता येतो, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला असून या निर्णयाचे पुनरावलोकन करावे, अशी विनंती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयाला केली आहे.राज्यात अनेक ग्रामपंचायतींचा कार्यकाल संपत आला असून काहींचा कार्यकाल संपलेला आहे. अशा ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया राज्य सरकारने सुरू केली असून त्याबाबतचा...
पुणे(प्रतिनिधी)--कोरोनाचा सर्वसामान्यांबरोबरच अनेक लोकप्रतिनिधी , प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी यांनाही संसर्ग हॉट आहे. भाजपच्या कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार आणि माजी महापौर मुक्ता टिळक आणि त्यांच्या आई यांनाही कोरोनाची लागण झाली होती. मात्र त्या दोघीही कोरोनामुक्त झाल्या आहेत. त्यांनी स्वतः ही माहिती ट्विट करत दिली आहे.टिळक यांच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन झाले....
पुणे — राज्यातील महाविकास आघाडी पुढील निवडणुका एकत्र लढविणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत. भाजपचे माजी सहयोगी खासदार संजय काकडे यांनी याबाबत सुतोवाच केले आहे. पुढील निवडणुकीत राज्यात पवार-ठाकरे पॅटर्न येणार आहे, आमच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे असे त्यांनी म्हटले आहे. जागावाटपही निश्चित झालं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.सूत्रांनी दिलेल्या...
मुंबई-- २०१९ सालच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकी दरम्यान भारतीय निवडणूक आयोगाचे सोशल मीडिया वरील फेसबुक पेज हाताळणारी कंपनी भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्याची असल्याचं समोर आलं आहे. संबंधित व्यक्ती भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलचा राष्ट्रीय संयोजक होता, असा आरोप माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. निवडणूक आयोगाने निष्पक्ष संस्था म्हणून काम करणं अपेक्षित...














