पुणे-मुंबई
पुण्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीची तब्बल 35 तासानंतर सांगता : मानाच्या पाच गणपतींसह प्रमुख मंडळाच्या गणपतींना पुणेकरांचा भावपूर्ण निरोप
News24Pune -0
पुणे(प्रतिनिधी)-- ढोल ताशांचा निनाद...गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष...आकर्षक रथांवरील पुष्पसजावट... नेत्रदीपक रोषणाई... अन् गणेश भक्तांचा ओसंडून वाहणारा उत्साह...अशा जल्लोषपूर्ण वातावरणात रविवारी पुण्याच्या वैभवशाली मिरवणुकीची तब्बल 34 तास ४४ मिनिटांनी सांगता झाली. मिरवणूक वेळेत संपवण्यासाठी लवकर सुरू करूनही ती नियोजित वेळेपेक्षा जास्तच चालली. दरम्यान, मानाच्या पाच गणपतींसह प्रमुख मंडळाच्या गणपतींना पुणेकरांनी भावपूर्ण निरोप दिला.शनिवारी सकाळी साडे नऊ वाजता उपमुख्यमंत्री व पालकमंत्री...
महत्वाच्या बातम्या
‘इंग्रजांची नीती आमची नाही’: मराठा समाजाला न्याय देताना ओबीसींवर अन्याय होणार नाही – देवेंद्र फडणवीस
News24Pune -
पुणे(प्रतिनिधी)- 'एकाचे काढून दुसऱ्याला देणे' किंवा 'दोन समाजांना भिडवणे' ही इंग्रजांची नीती होती, आमची नाही. मराठा समाजाच्या हिताचा विचार करताना ओबीसी समाजाचे अहित होणार नाही, याची काळजी सरकारने घेतली आहे. मराठवाड्यातील जनतेसाठी, इंग्रजांचे रेकॉर्ड उपलब्ध नसल्यामुळे हैदराबाद गॅझेटमधील नोंदी जातीच्या प्रमाणपत्रांसाठी ग्राह्य धरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे नोंदी असलेल्या पात्र व्यक्तींनाच प्रमाणपत्र मिळेल आणि ओबीसींच्या ताटातले काहीही काढून...
अर्थ
जीएसटी कौन्सिलच्या ५६ व्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय : कर रचना सुटसुटीत : काय काय होणार स्वस्त?
News24Pune -
56th meeting of GST Councilनवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वातंत्र दिनाच्या भाषणातील आश्वासनाला पूर्ण करत, केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या ५६ व्या बैठकीत (GST Council Meeting) देशाच्या अप्रत्यक्ष कर प्रणालीत (Indirect Tax System) मोठे आणि ऐतिहासिक बदल मंजूर करण्यात आले आहेत. राजधानी नवी दिल्ली येथे दोन दिवसांच्या या बैठकीत, जीएसटी स्लॅबची संख्या चारवरून घटवून केवळ...
Personal health and life insurance now exempt from Goods and Services Tax (GST) नवी दिल्ली: वैयक्तिक आरोग्य आणि जीवन विमा आता वस्तू व सेवा कर (GST) मुक्त करण्यात आले आहेत. हा निर्णय १८ टक्क्यांवरून शून्य टक्क्यांपर्यंत GST कमी झाल्यामुळे, कोट्यवधी नवी दिल्ली: वैयक्तिक आरोग्य आणि जीवन विमा आता वस्तू व सेवा कर (GST) मुक्त करण्यात...
पुणे : 'ओम गं गणपतये नमः:... ओम नमस्ते गणपतये... मोरया, मोरया...' च्या जयघोषाने तब्बल ३५ हजार महिलांनी एकत्र येत अथर्वशीर्ष (Atharvashirsha) पठणातून गणरायाला नमन केले. गणेश नामाचा जयघोष करीत ऋषिपंचमीनिमित्त (Rishipanchami) आयोजित सोहळ्यात उर्जेने भारलेल्या वातावरणामध्ये हजारो महिलांच्या गर्दीचा उच्चांक यानिमित्ताने पहायला मिळाला. अथर्वशीर्षासोबत महाआरती आणि गणरायाचा गजर करीत महिलांनी स्त्री शक्तीचा जागर केला.निमित्त होते, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक...
पुणे-मुंबई
शिक्षण भरपूर मिळतं पण माणुसकी असलेला माणूस व्हायला आपण विसरतोय- डॉ. शां.ब. मुजुमदार यांचे मत : सोमेश्वर फाऊंडेशन आयोजित ‘विनायकी विनायक निम्हण गौरव शिष्यवृत्ती’ प्रदान
News24Pune -
पुणे(प्रतिनिधी)--शिक्षण केवळ परीक्षा, गुण, पदवी नव्हे तर शिक्षण म्हणजे एक नवी पिढी घडवणे आहे. या शिक्षण घेणाऱ्या पिढीला कळलं पाहिजे की तुम्ही कितीही शिकलात तरी माणूस व्हायला शिकलं पाहिजे. मात्र आजच दुर्दैव अस आहे की शिक्षण भरपूर मिळतं पण माणुसकी असलेला माणूस व्हायला आपण विसरतोय असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, सिंबायोसिस संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष, डॉ. शां.ब. मुजुमदार यांनी व्यक्त केले.स्व.मा.आ. कार्यसम्राट...














