पुणे(प्रतिनिधी)--आपल्या देशाच्या प्राचीन सांस्कृतिक इतिहासात भक्ती चळवळ ही कायमच महत्त्वाची ठरली आहे. वेळोवेळी भक्ती चळवळीने आणि त्या योगे संतांच्या प्रयत्नाने देशाच्या विविध भागातील समाजाला एकसंध राहण्याचे बळ दिले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. हीच भक्ती परंपरा, त्या अंतर्गत येणारे काव्य, साहित्य, अभंग पुन्हा एकदा समाजासमोर प्रस्तुत व्हावेत या उद्देशाने पुण्यातील कन्नड संघ व कावेरी कलाक्षेत्र यांच्या वतीने ‘भक्ती...
नवी दिल्ली: ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (All India Institute of Medical Sciences) (AIIMS) ने नुकत्याच सादर केलेल्या एका संशोधन अहवालाने एका मोठ्या सामाजिक समस्येवर प्रकाश टाकला आहे, जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना ग्रासत आहे. ही समस्या म्हणजे मोबाईल (Mobile) आणि सोशल मीडियाचे (Social Media) व्यसन. हा अहवाल केवळ एक आरोग्यविषयक इशारा देत नाही, तर या व्यसनाच्या मागे असलेल्या...
पुणेः गेल्या १२०० वर्षांत परकीय आक्रमणांत वीरगती प्राप्त झालेल्या ज्ञात-अज्ञात हिंदू धर्मवीरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अरुंधती फाऊंडेशनने यंदाही सामूहिक तर्पण आणि श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी म्हणजेच रविवार दिनांक २१ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी 10.00 ते 2.00 दरम्यान हा कार्यक्रम पत्रकार भवन, नवी पेठ येथे पार पडणार आहे.अरुंधती फाऊंडेशनचे आदित्य गुप्ते यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली....
महत्वाच्या बातम्या
९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध साहित्यिक विश्वास पाटील यांची निवड
News24Pune -
पुणे(प्रतिनिधी)-- सातारा येथे येत्या १ ते ४ जानेवारीदरम्यान होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध साहित्यिक विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा आणि मावळा फौंडेशनने या संमेलनाचे आयोजन केले आहे अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.प्रा. जोशी म्हणाले, ‘घटक संस्थांनी...
AI and quantum computing are big opportunities for India--जग वेगाने बदलत असून, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) आणि क्वांटम कम्प्युटिंग (Quantum Computing) मुळे प्रगतीचा वेग आणि बदल दोन्ही अनाकलनीय झाले आहेत. यामुळे एकीकडे मोठे आव्हान उभे राहिले असले तरी, दुसरीकडे मोठी संधी देखील निर्माण झाली आहे. ९० च्या दशकात संगणकीकरणामुळे नोकऱ्या जातील अशी भीती व्यक्त होत असताना, भारतीय तरुणांनी मानवी...
महत्वाच्या बातम्या
ओबीसी समाजासाठी जे काही केले आहे ते आमच्या सरकारनेच केले : फडणवीसांचे विरोधकांना खुल्या चर्चेचे आव्हान
News24Pune -
पुणे(प्रतिनिधी)- "जो ओबीसी (OBC) नाही, असा एकही नकली व्यक्ती ओबीसी आरक्षणा (OBC reservation) चा लाभ घेऊ शकणार नाही. या संदर्भात जीआर (GR) मध्ये पुरेशी काळजी घेण्यात आली असल्याचा पुनरुच्चार करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी "ओबीसी समाजाला त्यांचे हित पाहणारे कोण आहेत हे चांगलेच समजते," असा टोला विरोधकांना लगावला. ओबीसी समाजासाठी जे काही केले आहे ते आमच्या सरकारनेच...














