पुणे(प्रतिनिधी) — "हिंदी भाषेची (Hindi Langauge Compulsion) सक्ती असू नये."मात्र, त्याचवेळी "हिंदी भाषेचा द्वेष करणे हे विद्यार्थ्याच्या हिताचे नाही" अशी भूमिका ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केली. मुलांना आणि त्यांच्या पालकांना त्यांच्या इच्छेनुसार भाषा निवडण्याचे स्वातंत्र्य असावे. हिंदी शिकण्यास कोणी येत असेल, तर त्याला नाही म्हणण्याचे कारण नाही असेही त्यांनी बारामती (Baramati) येथे शुक्रवारी...
पुणे-मुंबई
पुण्यनगरीत अवतरला भक्तीचा महासागर : माउली व तुकोबांच्या पालखीचे भक्तिभावात स्वागत
News24Pune -
पुणे(प्रतिनिधी)— आषाढीची वारी आहे माझे घरी । आणिक न करी । तीर्थव्रत ।। पावलागणिक होणारा विठुनामाचा गजर...टाळ-मृदंगाचा नाद..ज्ञानोबा-तुकोबा (Dnyanoba-Tukoba) नामाचा जयघोष...अन् या नादासवे पुढे सरकणारा वैष्णवांचा महाप्रवाह...अशा भारलेल्या वातावरणात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली (Sant Dnyaneshwar Mauli) व जगद्गुरू तुकाराम महाराज (Jagadguru Tukaram Maharaj) यांच्या पालख्यांनी (Palkhi) शुक्रवारी पुण्यनगरीत (Pune) प्रवेश केला. पुणेकरांनी अत्यंत भक्तिभावात दोन्ही पालख्यांचे स्वागत केले.तुकोबांची पालखी आकुर्डीहून...
प्राचीनतम अशा हिंदू धर्मामध्ये मोक्षप्राप्तीला फार महत्त्व. जन्मजन्मांतरीच्या फेऱ्यातून मुक्त होण्यासाठी पुण्यसंचय करणे, व्रत-वैकल्ये करणे, यज्ञ - याग करणे, परमेश्वरावर श्रद्धा ठेवून वेद - उपनिषदांचे अध्ययन करणे या साऱ्या गोष्टी कराव्या लागत. पण प्रत्यक्षात वर्णाश्रम व्यवस्थेतील पहिल्या तीन वर्णातील पुरुषांनाच वेद-उपनिषदातील वचनांच्या अध्ययन- श्रवणाचा अधिकार. राहिलेल्या वर्णातील व्यक्ती व महिलांना मग मुक्ती मिळणार कशी? ज्यांना हे सारे करण्याचा अधिकार...
पुणे(प्रतिनिधि)- संत ज्ञानेश्वर यांच्या निस्सीम प्रेमापोटी नांदेडच्या एका उद्योजकाने संत ज्ञानेश्वरांच्या चरणी एक कोटीचा सोन्याचा मुकुट अर्पण केला आहे. या सोन्याच्या मुकुटाचे वजन जवळपास एक किलो आहे.भारत विश्वनाथ रामीनवार असे या भाविकाचे नाव असून ते एक प्रसिद्ध उद्योजक आहेत. मंगळवारी रामीनवार कुटुंबियांनी सोन्याचा मुकुट मंदिर समितीकडे सुपूर्द केला.भक्ती, कला आणि तंत्रज्ञान यांचा अद्वितीय संगम असलेल्या एका अलंकारिक मुकुटाचं आज...
पुणे-मुंबई
लाखो वैष्णवांच्या साक्षीने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे अलंकापुरीतून पंढरपूरकडे थाटात प्रस्थान
News24Pune -
पुणे(प्रतिनिधी)-- टाळ मृदंगाचा नाद...ज्ञानोबा-तुकोबा नामाचा जयघोष...अन् पावसाचा अखंड वर्षाव...अशा वातावरणात पवित्र इंदायणीच्या व लाखो वैष्णवांच्या साक्षीने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीने गुरुवारी रात्री अलंकापुरीतून पंढरपूरकडे थाटात प्रस्थान ठेवले.प्रस्थान सोहळय़ाचा अमृतानुभव घेण्यासाठी वैष्णवांनी इंद्रायणीकाठी मोठी गर्दी केली होती. पावसाच्या सरी अंगावर झेलतच वारकऱयांनी प्रस्थान सोहळय़ाची वाट धरली आणि या जलधारांच्या साक्षीनेच सोहळा पार पडला. इंद्रायणी घाट, सिद्धबेट, हैबतबाबा पायरी, पुंडलिक मंदिर,...
महत्वाच्या बातम्या
मराठी शक्ती एकवटू नये म्हणून मालकांचे नोकर प्रयत्नशील : “राज्याच्या मनात आहे तेच मी करेन,” उद्धव ठाकरे यांचे सूचक विधान
News24Pune -
मुंबई- मुंबई (Mumbai) वाचवण्यासाठी मराठी माणूस एकत्र येऊ नये यासाठी काही 'मालकांचे नोकर' प्रयत्नशील असल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला आहे. "राज्याच्या मनात आहे तेच मी करेन," असे सूचक विधान करत, ठाकरे यांनी संभाव्य ठाकरे एकजुटीकडेही लक्ष वेधले. मात्र, ही मराठी शक्ती एकत्र येऊ नये म्हणून बाहेरील शक्तींकडून प्रयत्न सुरू असल्याचा...














