gtag('js', new Date());
Jain boarding land sale controversy
Jain Boarding Land Sale Controversy:  महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात सध्या एका भूखंडाने मोठी खळबळ माजवली आहे. पुण्याच्या शिवाजीनगर भागातील ऐतिहासिक ‘शेठ हिराचंद नेमचंद जैन दिगंबर बोर्डिंग’ची (Sheth Hirachand Nemchand Jain Digambar Boarding) जागा विकण्याचा जो संशयास्पद व्यवहार उघडकीस आला आहे, तो केवळ जमीन विक्रीचा घोटाळा नाही; तो धार्मिक श्रद्धेचा, सामाजिक नैतिकतेचा आणि राजकीय शुचिर्भूतेचा पराभव आहे.दशकानुदशके विद्यार्थ्यांना आश्रय, शिक्षण...
Pimpri Chinchwad Murder
पुणे(प्रतिनिधी)--पतीच्या सततच्या चारित्र्याच्या संशयाला कंटाळून पत्नीने पहाटेच्या सुमारास त्याची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवड शहरात समोर आली आहे. नकुल आनंद भोईर (Nakul Anand Bhoir) (वय ४०, रा. भोईर कॉलनी, लिंक रोड, चिंचवड) असे हत्या झालेल्या सामाजिक कार्यकर्त्याचे नाव आहे, तर चैताली नकुल भोईर (Chaitali Nakul Bhoir) (वय २८) असे खून करणाऱ्या पत्नीचे नाव आहे. या घटनेमुळे...
Jain boarding land sale controversy
Jain boarding land sale controversy:पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत असलेल्या पुण्यातील मॉडेल कॉलनी परिसरात असलेल्या शेठ हिराचंद नेमचंद जैन दिगंबर बोर्डिंगच्या (Sheth Hirachand Nemchand Jain Digambar Boarding) (जैन बोर्डिंग) जागेच्या रिडेव्हलपमेंटसाठी विश्वस्तांनी महापालिकेत अर्ज केला होता. हा अर्ज मंजूर झाल्याची माहिती समोर आल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे पुणे महानगर प्रमुख आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी या प्रकरणाची सखोल...
Jain boarding land scam
Jain Boarding Case : माहिती अधिकार कार्यकर्ते (RTI Activist) विजय कुंभार (Vijay Kumbhar) यांनी पुण्यातील मॉडेल कॉलनी (Model Colony) येथील जैन बोर्डिंगच्या  (Jain Boarding) मिळकतीसंदर्भातील वादाप्रकरणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडे थेट पत्राद्वारे तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा वाद केवळ मिळकतीपुरता मर्यादित नसून, यामध्ये अनेक गंभीर बाबी अंतर्भूत असल्याचा आरोप कुंभार यांनी केला आहे. या संपूर्ण...
Jain boarding land sale controversy: MP Muralidhar Mohol's explanation
Jain boarding land sale controversy: -- पुण्यातील जैन बोर्डिंगच्या (Jain Boarding) जमीन विक्री व्यवहारावरून माझ्यावर करण्यात आलेले आरोप पूर्णपणे निराधार आणि राजकीय हेतूने प्रेरित आहेत, असे स्पष्टीकरण पुणे शहराचे खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री  मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी आज पत्रकार परिषदेत दिले. त्यांनी गोखले बिल्डरसोबतच्या (Gokhale Builder) व्यावसायिक भागीदारीचे तसेच जैन बोर्डिंग जमिनीच्या व्यवहाराचे तपशीलवार स्पष्टीकरण देऊन आपल्यावरील सर्व आरोपांचे...
Hindu Rashtra' is a cultural concept, the development of the country is possible only on Swadeshi and self-reliance: Sarsanghchalak Mohan Bhagwat
Mohan Bhagvat: "जगाला सध्या भेडसावणाऱ्या समस्यांवर भारतीय चिंतन पद्धती हाच एकमेव उपाय आहे. त्यामुळे भारताने स्वदेशी आणि आत्मनिर्भरतेच्या मार्गावर चालून जगासमोर एक यशस्वी उदाहरण ठेवले पाहिजे," असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. विजयादशमी उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित होते. डॉ. भागवत यांनी आपल्या...