gtag('js', new Date());
Janaseva Puraskar
पुणे : " कायम दुसऱ्याशी तुलना करून माणूस  स्वतःला दुःखी करून घेत असतो. जगण जर सुंदर करायाचे असेल तर बाह्य जगात बघण्यापेक्षा स्वतःच्या अंतरंगात बघण्याची सवय लावून घेतली पाहिजे, असे प्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांनी सांगितले.  जनसेवा सहकारी बँक लि., हडपसर, पुणेच्या ५३व्या  वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात 'जीवन सुंदर आहे' या विषयावर शिंदे बोलत होते.  बँकेच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा 'जनसेवा पुरस्कार...
Maharashtra Olympic Committee Elections
 Maharashtra Olympic Association Election: महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या (Maharashtra Olympic Association - MOA) अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्यात सुरू असलेली रस्सीखेत अखेर संपुष्टात आली आहे. महायुतीमध्ये कोणताही नवा वाद निर्माण होऊ नये यासाठी शुक्रवारी रात्री उशिरा या संदर्भात मोठी घडामोड घडली आणि उच्च पदस्थांच्या बैठकीनंतर दोन्ही नेत्यांमध्ये समझोता (Settlement) झाल्याची...
Maharashtra Olympic Committee Elections
Maharashtra Olympic Committee Elections  : पुण्यातील राजकारण  सध्या विविध वादांमुळे  चर्चेत असतानाच, आता महायुतीतील (Mahayuti) वादाचा एक नवा अंक समोर आला आहे. महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे (Maharashtra Olympic Association) महासचिव  नामदेव शिरगावकर (Namdev Shirgaonkar) यांच्यावर निधी अपहाराचा (Fund Misappropriation) गुन्हा दाखल  करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, शिरगावकर हे उपमुख्यमंत्री  अजित पवार (Ajit Pawar) यांचे जवळचे मानले जातात. हा गुन्हा २...
जैन बोर्डिंग जमीन वादाला निर्णायक वळण : बिल्डर विशाल गोखले यांची माघार
Jain Boarding Land Sale Controversy : पुणे(प्रतिनिधी)--मॉडेल कॉलनी (Model Colony) येथील सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट (Seth Hirachand Nemchand Smarak Trust) च्या जमिनीच्या विक्रीवरून सुरू असलेल्या ऐतिहासिक संघर्षात काल रात्री (दि. २६ ऑक्टोबर २०२५) एक मोठे आणि नाट्यमय वळण आले आहे. जैन समाजाच्या तीव्र धार्मिक, सामाजिक आणि राजकीय विरोधामुळे, जमीन खरेदीदार मे. गोखले लँडमार्क एलएलपी (Gokhale Landmarks LLP) चे...
स्वा. सावरकर यांच्या हिंदुत्वाच्या मांडणीचा अभ्यास होणे आवश्यक
Swatantryaveer  Savarkar: पुणे(प्रतिनिधी)-स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (Swatantryaveer Vinayak Damodar Savarkar) यांना देवत्व देऊन केवळ देव्हाऱ्यात न बसविता त्यांच्या हिंदुत्वाच्या मांडणीचा (Hinduism Ideology) अभ्यास होणे तसेच त्यांच्या कार्यातून प्रभावित होऊन ते समाजापुढे आणण्याचे कार्य व्यापक स्तरावर होणे अपेक्षित आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, अभिनेते आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे अभ्यासक योगेश सोमण (Yogesh Soman) यांनी केले. स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेतर्फे (Swatantryaveer...