gtag('js', new Date());
Rashtriya Swayamsevak Sangh: A 100-year journey from its inception to nation-building
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आपल्या स्थापनेची शताब्दी साजरी करत आहे. २७ सप्टेंबर १९२५ रोजी विजयादशमीच्या दिवशी डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी नागपुरात केवळ पाच सहकाऱ्यांसह लावलेले हे राष्ट्रप्रेमाचे छोटेसे रोपटे आज ८० पेक्षा जास्त देशांमध्ये पसरलेल्या ५५,००० शाखांच्या विशाल वटवृक्षात रूपांतरित झाले आहे. 'राष्ट्र प्रथम' हे मूळ तत्त्व मानून जात, पंथ किंवा भाषेच्या पलीकडे जाऊन संघाची वाटचाल सुरू आहे....
the-unprecedented-success-story-of-the-rashtriya-swayamsevak-sangh
The unprecedented success story of the Rashtriya Swayamsevak Sangh :  १९२५ हे वर्ष भारतीय इतिहासात दोन परस्परविरोधी विचारसरणी असलेल्या संघटनांच्या स्थापनेचे साक्षीदार आहे. एकीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS), तर दुसरीकडे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (CPI). या दोन्ही संघटनांनी आता त्यांच्या स्थापनेची शंभर वर्षे पूर्ण केली आहेत. या शतकातील त्यांचा प्रवास, त्यांची विचारधारा आणि त्यांचे वर्तमान स्थान यांचा तुलनात्मक अभ्यास...
Chandukaka Saraf Jewels announces ‘CSJ Suvarna Safar’, a Jewellery on Wheels initiative
पुणे(प्रतिनिधी)-  १८२७ पासून गुणवत्ता व शुद्धतेचा वारसा जपणाऱ्या चंदुकाका सराफ ज्वेल्सच्या वतीने ‘सीएसजे सुवर्ण सफर’ या ज्वेलरी ऑन व्हील्स उपक्रमाची घोषणा चंदुकाका सराफ ज्‍वेल्‍सचे संचालक सिद्धार्थ अतुल शहा यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केली. परंपरा व नवकल्पनांचा संगम घडवून आणत आपल्या ग्राहकांना नेहमीच काहीतरी वेगळे देण्याचा चंदुकाका सराफ ज्वेल्सचा कायमच प्रयत्न असतो, याच परंपरेला पुढे नेत ‘सीएसजे सुवर्ण सफर...
'Rashtriya Swayamsevak Sangh's prayers can be learned in various languages ​​along with their meanings'
पुणे(प्रतिनिधी)--राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधत आता संघ प्रार्थना विविध भाषांमध्ये नागरिकांना समजून घेता येणार आहे. निमित्त आहे पुण्यातील शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे आणि चितळे समूहाचे संचालक इंद्रनील चितळे यांची निर्मिती असलेल्या ‘अर्थासहित संघ प्रार्थना’ या विशेष प्रकल्पाच्या विमोचनाचे.  दि. २७ सप्टेंबर रोजी नागपूर येथे या प्रकल्पाचे औपचारिक प्रकाशन सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्या उपस्थितीत संपन्न...
Sancheti Hospital is now a Stroke Ready Center
पुणे(प्रतिनिधी)- अस्थिरोगावरील देशातील आघाडीच्या ‘संचेती रुग्णालया'ला आता ‘स्ट्रोक रेडी सेंटर' म्हणून मान्यता मिळाली आहे. आपत्कालीन व न्यूरोलॉजी केअरमधील हा एक महत्त्वपूर्ण टप्पा असून, या मान्यतेमुळे स्ट्रोक उपचाराच्या देशातील काही निवडक रुग्णालयांमध्ये संचेती रुग्णालयाचा समावेश झाला असल्याची माहिती ‘संचेती रुग्णालया'चे चेअरमन डॉ. पराग संचेती यांनी येथे दिली.या सुविधेमुळे आता मेंदूच्या झटक्यावर (ब्रेन स्ट्रोक) हृदयविकाराच्या झटक्याप्रमाणेच तातडीचे आणि अत्याधुनिक उपचार उपलब्ध...
'इतिहास विसरल्याने भूगोल बदलतो
पुणे: हिंदू संस्कृती आणि इतिहासाचे जतन करणे ही काळाची गरज असून, प्रत्येक व्यक्तीने यासाठी 'वैयक्तिक सामाजिक जबाबदारी' (ISR) स्वीकारणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक आणि कवी संजय उपाध्ये यांनी केले. "जेव्हा समाज आपला इतिहास विसरतो, तेव्हा त्याचा भूगोल बदलतो," या शब्दांत त्यांनी हिंदू समाजाच्या सध्याच्या स्थितीवर परखड भाष्य केले. गेल्या १२०० वर्षांत परकीय आक्रमणात वीरगती प्राप्त झालेल्या ज्ञात-अज्ञात हिंदू...