पुणे-मुंबई
बदलत्या सकारात्मक विचारधारेचा युवा धोरणात समावेश परिवर्तन घडवेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
News24Pune -0
मुंबई : विकसित भारत २०४७ च्या दृष्टीने सुधारित युवा धोरणाची आखणी करावी. नव्या आव्हानांना सामोरे जाणाऱ्या युवकांच्या बदलत्या विचारसरणीचा समावेश युवा धोरणात केल्यास परिवर्तन शक्य आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.विधानभवन येथे राज्याच्या सुधारित युवा धोरणासाठी गठित समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा समितीचे अध्यक्ष दत्तात्रय...
क्राईम
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: ११ आरोपींविरोधात तब्बल १६७० पानांचे दोषारोपपत्र दाखल
News24Pune -
पुणे : पुण्यात प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या वैष्णवी शशांक हगवणे आत्महत्या प्रकरणात एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ करून वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagavane) हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली तिच्या पतीसह सासरच्या मंडळी आणि इतर अशा एकूण अकरा आरोपीं विरोधात पुणे न्यायालयात (Pune Court) तब्बल १,६७० पानांचे सविस्तर दोषारोपपत्र (charge sheet) दाखल करण्यात आले आहे....
पुणे-मुंबई
बेताल वक्तव्य करून सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या लक्ष्मण हाके यांच्यावर कारवाई करा : मराठा क्रांती मोर्चाची मागणी
News24Pune -
पुणे(प्रतिनिधी)-- नेतृत्वाच्या स्पर्धेत पुढे जाण्यासाठी राज्यात मराठा (Maratha) आणि ओबीसी (OBC) समाजात हेतुपुरस्सर वाद निर्माण करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप मराठा क्रांती मोर्चाने (Maratha Kranti Morcha) केला आहे. हा डाव लक्ष्मण हाकेसारख्या (Laxman Hake) लोकांकडून होत आहे. अशा बेताल वक्तव्ये करून वातावरण दूषित करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करत, मोर्चाने शासनाकडे मराठा समाजाच्या (Maratha Community)...
महत्वाच्या बातम्या
पुणे मनपाच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या कार्यालयासमोर शिक्षकांचे घंटानाद आंदोलन : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)--महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, पुणे शहर शाखेने आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुणे महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या कार्यालयासमोर सोमवारी घंटानाद आंदोलन केले. जोपर्यंत सर्व प्रश्न निकाली लागत नाहीत, तोपर्यंत दररोज दुपारी ३ ते ५ या वेळेत हे आंदोलन करणार असल्याचा इशारा संघटनेने दिला आहे.शिक्षण हे पवित्र कार्य असून शिक्षकांना पदोन्नती मिळणे हा त्यांच्या सेवेचा सन्मान आहे. मात्र, या सन्मानाकडे...
संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या भगिनी श्री संत मुक्ताबाई यांचे समाधीस्थान जळगाव जिल्ह्यातील एदलाबाद येथे आहे, या स्थानाला अलीकडच्या काळात मुक्ताईनगर म्हणून ओळखले जाते. संत मुक्ताबाई यांच्या पालखी सोहळ्याची सुरुवात सन १८८१ मध्ये करण्यात आली, ही पालखी आणण्याची प्रथा श्री झेंडुजी बुवा यांनी सुरू केली. प्रथम या पालखी बरोबर कमी लोक येत असत, परंतु पुढच्या काळात या पालखीबरोबर येणाऱ्यांची संख्या...
श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे प्रस्थान ज्येष्ठ कृष्ण एकादशी दिवशी होते, पालखी पंढरपूरला त्रंबकेश्वर - नाशिक - सिन्नर - मत्व्हारे - पाडेगाव - गोगलगाव - राजुरी - श्रीरामपूर - बेलापूर - राहुरी - नगर - मिरजगाव - कर्जत - रायगाव - जेऊर - करकंब - वाखरी - विसावा या मार्गाने सोळा दिवसांमध्ये येते तर पंढरपुरातून जाताना पंढरपूर - तुळशी -...













