पुणे- कोरोनाची लस पहिल्या टप्प्यात सर्वात अगोदर डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात येत आहे. हे लसीकरण सुरू असताना पुण्यात एक आश्चर्यकारक प्रकार समोर आला आहे. ससून रुग्णालयातील एका निवासी डॉक्टरला लस दिल्यानंतर या डॉक्टरची कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.कोरोनाग्रस्त रुग्णांशी थेट संबंध येत असल्याने पहिल्यांदा डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना लस...
महाराष्ट्र
महाडीबीटी पोर्टल – कृषि योजनांसाठी लॉटरी मध्ये निवड झालेल्या शेतक-यांनी पुढील कार्यवाही कशी करावी:वाचा संपूर्ण माहिती
News24Pune -
पुणे-राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टल वर “शेतकरी योजना” या शीर्षकाअंतर्गत विविध कृषि विषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधे अंतर्गत लाभार्थीनी आपल्या नावाची एकदाच नोंदणी करावयाची असून एकाच अर्जाद्वारे अनेक योजनांचा लाभ त्यांना घेता येणार आहे. सदर सुविधा कार्यान्वित केल्याचे सन २०२०-२१हे पहिले वर्ष आहे. कृषि विभागाने वरील पोर्टल वर...
शिक्षण
भारतीय पारंपरिक ज्ञानपरंपरेच्या जागतिकीकरणासाठी आयसीसीआर आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राबविणार महत्त्वाकांक्षी UTIKS प्रकल्प
News24Pune -
पुणे- भारतात अनेकविध प्रकार आणि विषयांमधील पारंपरिक ज्ञानाचे भांडार उपलब्ध आहे. याच परंपरा जगभरातील नागरिकांबरोबरच जास्तीतजास्त भारतातील नागरिकांपर्यंत देखील पोहोचाव्यात, त्यांची या परंपरांशी किमान तोंडओळख व्हावी, या उद्देशाने भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (ICCR) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) यांच्या वतीने युनिव्हर्सलायजेशन ऑफ ट्रॅडिशनल इंडियन नॉलेज सिस्टिम्स अर्थात ‘युटिक्स’ (UTIKS) हा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला...
पुणे-पुण्यात मागील आठवडय़ात असणारा कोरोनाचा 4.6 टक्के इतका पॉझिटिव्हीटी दर आता 12.5 टक्क्यांवर पोहोचला असून उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. या पार्श्वभूमीवर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी तातडीने आढावा बैठक घेत विविध सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. संसर्ग वाढत असला, तरी तो नियंत्रणात असून आरोग्य यंत्रणा सज्ज आहेत. शिवाय पुणेकरांनी काळजी न करता, काळजी घ्यावी, असे आवाहन महापौर मोहोळ यांनी बुधवारी केले. दरम्यान, पुण्यात कोरोनाची दुसरी...
मुंबई- राज्यात महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्यास Maharashtra State Skills University व यासंदर्भातील विधेयक २०२१ विधिमंडळात मांडण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.सध्या भारतामध्ये आठ कौशल्य विद्यापीठांची स्थापना झाली आहे. त्यामधील सार्वजनिक कौशल्य विद्यापीठे राजस्थान, हरियाणा येथे प्रत्येकी एक याप्रमाणे स्थापन झाले आहे. आंध्रप्रदेशमध्ये...
महाराष्ट्र
कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर सुरक्षित पयर्टनाच्या दृष्टीने राज्य सरकारचे आता ‘कॅरॅव्हॅन’ पर्यटन धोरण.. काय आहे हे धोरण?
News24Pune -
मुंबई -पर्यटन धोरण-2016 मधील तरतूदीनुसार तसेच कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर सुरक्षित पयर्टनाच्या दृष्टीने पर्यटक खाजगी वाहनाने प्रवासास प्राधान्य देत आहेत हे पाहता, आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कॅरॅव्हॅन व कॅरॅव्हॅन पार्क या सुविधा पर्यटकांना उपलब्ध करुन देण्यासाठी कॅरॅव्हॅन पर्यटन धोरण राबविण्यास मान्यता देण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. कॅरॅव्हॅन पार्क आणि कॅरॅव्हॅन असे 2 भाग या धोरणात...














