पुणे- पुण्यातील पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण चांगलेच गाजते आहे. या प्रकरणात राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांची नाव आल्याने या प्रकरणाला राजकीय वळण लागले आणि भाजपने याविरोधात आंदोलन करून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.दरम्यान, संजय राठोड यांचे या प्रकरणात नाव आल्यानंतर ते गेल्या बारा दिवसांपासून गायब...
पुणे- पुण्यातील वानवडी येथे तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केलेल्या 22 वर्षीय पूजा चव्हाण हिच्या मृत्यूप्रकरणी दहा दिवस उलटूनही अद्याप काहीच उलगडा झालेला नाही. या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचे नाव आल्याने या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे. या प्रकरणाच्या ऑडिओ क्लिप्स सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर अधिक गूढ वाढले आहे. त्यानंतर पूजाने...
पुणे-मुंबई
महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठ, महाविद्यालयांमधील ५२ लाख विद्यार्थी पुढील वर्षापासून स्वराज्य दिन साजरा करतील-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत
News24Pune -
पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांमुळे देशाला दिशा मिळाली, ते व्यक्तिमत्व कायमस्वरुपी सगळ्यांसमोर रहावे आणि त्यांच्या विचारांची प्रेरणा घराघरात पोहोचावी, याकरीता महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठ, महाविद्यालयांमधील ५२ लाख विद्यार्थी पुढील वर्षापासून स्वराज्य दिन साजरा करतील. महाविद्यालयांमध्ये शिवराज्याभिषेक दिन हा स्वराज्य दिन म्हणून साजरा होईल, याकरीता पुढील ८ दिवसात शासकीय अध्यादेश काढण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उच्च व तंत्र...
पुणे- आपल्या प्रत्येकाच्या हृदयात छत्रपती शिवरायांचे अढळ स्थान आहे. प्रत्येक चांगल्या कामात शिवरायांचे स्मरण नकळत होत राहते. सध्या वातावरण चांगले आहे पण तोंडावर मास्क आहे.छत्रपती दैवत का आहे, तर लढण्यासाठी तलवार पकडण्याची जिगर त्यांच्यात होती.कोरोनाशी लढतांना ही प्रेरणा व जिद्द आम्हाला मिळते आहे. आपल्या सगळ्यांना जोडणारे शिवराय आहेत, असे गौरवोद्गार काढून मुख्य मंत्री उद्धव ठाकरे यांनी...
मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा देण्यावरून आणि विरोधात वक्तव्ये करण्यावरुण गेल्या काही दिवसांपासून सिनेसृष्टितील कलाकार चर्चेत आहेत. दिल्लीत सुरू असलेले शेतकरी आंदोलन, वाढलेले इंधनाचे दर यावरून सध्या आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आता नुकटेच कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदी विराजमान झालेले आणि आक्रमक समजले जाणारे नाना पटोले यांनी अभिनेते बीग बी अमिताभ बच्चन आणि अक्षयकुमार यांना लक्ष्य केले...
पुणे- पुण्यातील वानवडी भागात दहा दिवसांपूर्वी पूजा चव्हाण या 22 वर्षीय तरुणीने तिसऱ्या मजल्यावरून आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर या घटनेचा संबंध राज्य सरकारमधील एका मंत्र्याशी आल्याने या प्रकरणाला राजकीय वळण लागले. दरम्यान, पूजाच्या कुटुंबियांकडून तक्रार न आल्याने या प्रकरणात अधिक गुंतागुंत निर्माण झाली आहे. आता पूजा हिने आत्महत्या केली की तिची हत्या करण्यात...














