पुणे-मुंबई
महापालिका आयुक्तांनी केले संचारबंदीचे आदेश जारी: काय सुरू राहणार? काय बंद राहणार? काय आहेत अत्यावश्यक सेवेसाठींचे नियम?
News24Pune -0
पुणे : राज्य सरकारच्या निर्णयानुसार संचारबंदी लागू झाली असुन, पुणे महापालिकेच्या पुर्वीच्या निर्णयानुसार शहरात शनिवार आणि रविवार हे सलग दोन दिवस १ मे पर्यंत कडक लॉकडाऊन कायम ठेवण्यात आला आहे. यासंदर्भात पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी बुधवारी आदेश जारी केले आहे.मंगळवारी राज्य सरकारने १ मेपर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत....
पुणे- मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबूकवरून जनतेला संबोधित करताना राज्यात 15 दिवसांच्या संचारबंदीची घोषणा केली. या काळात राज्यात 144 कलम लागू राहतील हे सांगतानाच अनेक गोष्टी सुरू राहण्याबाबतही त्यांनी सांगितले. मात्र, त्यांच्या या घोषणांवरुन नेहेमीप्रमाणे सोशल मिडियावर संचारबंदीबाबत संदिग्धता असल्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. तर मुख्यमंत्र्यांना ट्रोल केले जात आहे.
पुणे : कोरोनामुळे वाढलेली बेरोजगारी, कौटुंबिक ताणतणाव, आर्थिक चणचण, कर्जबाजारीपणा, सोशल साईट्सचा अतिवापर आणि त्यातून जडलेले मानसिक आजार यामुळे अनेकजण आत्महत्येच्या विचारांपर्यंत येत आहेत. त्यांना वेळीच योग्य समुपदेशन करून आत्महत्येच्या या बिकट वाटेवरून बाजूला नेण्यासाठी 'कनेक्टिंग एनजीओ'ने पुढाकार घेतला आहे. 'स्टे कनेक्ट' अशी साद घालत तणावग्रस्त लोकांना आत्महत्येच्या विचारांपासून परावृत्त केले जात आहे. 'डिस्ट्रेस हेल्पलाईन' पूर्णतः...
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जातीअंताचे कार्य, त्याची व्याप्ती आणि त्यांच्या सामाजिक धोरणातील सकारात्मक बदलाचा सामाजिक समरसतेवर झालेला परिणाम.” अशा थोड्याशा वेगळ्या विषयावरची चर्चा मी आज करणार आहे. पण त्यासाठी आपल्याला स्वातंत्र्यापुर्वीच्या सामाजिक सुधारणांच्या चळवळीची पार्श्वभुमी काय होती हे पहाणं संयुक्तिक होईल असं मला वाटतं.इंग्रज भारतात येण्यापुर्वी सामाजिक चळवळींचा मागमुस कुठेही नव्हता....
पुणे - रा.स्व.संघ समर्थ भारत योजनेद्वारे पुणे महानगरपालिका, रा.स्व.संघ जनकल्याण समिती आणि विवेक व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना आपदेचा सामना करण्यासाठी पुण्यात विनामूल्य कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे.अशी माहिती पुणे महानगर कार्यवाह महेश करपे यांनी दिली.पी.पी.सी.आर ( Pune Platform for covid responce), सह्याद्री हॉस्पिटल, लोहिया परिवाराचे श्री मुकुंद भवन...
पुणे—पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 12 वी पर्यन्त शिक्षण झालेला एक बोगस डॉक्टर नाव बदलून कारेगाव भागात श्री मोरया मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चालवत असल्याचे निष्पन्न झाल्याने याठिकाणी उपचार घेणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. विशेष म्हणजे आता कोरोनाचे संकट वाढले असताना याठिकाणी हा बोगस डॉक्टर 22 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करत असल्याचे...














