पुणे- शिवसेना नेते संजय राऊत यांनी कोरोनाच्या सद्यस्थितीबद्दल आज जे वर्णन केले आहे तशी गंभीर स्थिती महाराष्ट्रात असून त्याबद्दल चर्चा करण्यासाठी लोकसभेचे नव्हे तर विधानसभेचे विशेष अधिवेशन आयोजित करण्याचा सल्ला त्यांनी आपल्या राज्य सरकारला द्यावा, असा टोला भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी लगावला. पाटील म्हणाले की, शिवसेना नेते संजय...
पुणे-मुंबई
कौतुकास्पद: गौरव घुले आणि मित्र परिवाराने उचलला खारीचा वाटा; महेश सोसायटीचा परिसर केला मोफत सॅनिटाइज
News24Pune -
पुणे- पुण्यामध्ये कोरोनाचा उद्रेक झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरातील गृहनिर्माण सोसायटयांमध्ये जास्त प्रादुर्भाव होत असून अनेक सोसायटया मायक्रो कंटेनमेंट किंवा कंटेनमेंट झोन म्हणून म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. सोसायटया कंटेनमेंट झोन झाल्यानंतर नक्की काय काळजी घ्यायची याच्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या असल्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन कोणी प्रत्यक्ष काम करायला तयार नसतं. याचा...
राजकारण
खुशाल गुन्हा दाखल करा; अनिल देशमुखही अशाच धमक्या देत गेले: कोणाला म्हणाले असे चंद्रकांत पाटील?
News24Pune -
पुणे- राज्यात कोरोनाने उच्छाद मांडला आहे. रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन न मिळाल्याने काहींचा मृत्यू झाला आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा असल्याने काळाबाजार सुरू असून अव्वाच्या सव्वा किमतीला कोरोनाबाधित रुग्णांचे नातेवाईक हे इंजेक्शन विकत घेत आहेत. मंगळवार पर्यंत तरी पुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होणार नसल्याचे सांगितले जात आहे. अशी परिस्थिती असताना या रेमडेसिवीर इंजेक्शनवरुन महाविकास आघाडी...
पुणे- पर्वती, पुणे भागात कार्यरत असणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ स्वयंसेवक व बँक ऑफ महाराष्ट्रमधील निवृत्त कर्मचारी वसंतराव खरे ( वय ७५ )यांचे आज १८ एप्रिल रोजी एका खाजगी रुग्णालयात पुणे येथे निधन झाले.भारतीय मजदूर संघाशी संलग्न असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी संघाचे,महाबँक कला क्रीडा मंडळ व बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी...
पुणे-मुंबई
#कौतुकास्पद :रक्तदानासाठी जनकल्याण समिती,समर्थ भारतसोबत सरसावले हजारो पुणेकर : पंधरा दिवसांत बाराशेहून अधिक रक्तपिशव्यांचे संकलन तर प्लाझ्मा दानातून पंधराशेहून अधिक रूग्णांना जीवदान
News24Pune -
पुणे- कोरोना काळात भासत असलेली रक्ताची गरज व राज्य शासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत संपूर्ण पुणे महानगरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ – जनकल्याण समिती व समर्थ भारत अभियानातर्फे रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येते आहे. मागील पंधरा दिवसांत विविध आठ भागांमध्ये झालेल्या एकूण २६ रक्तदान शिबिरांमधून १ हजार २४० रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले आहे. तर प्लाझ्मा दानासाठी होत...
पुणे—कोरोनाने पुण्यामध्ये अक्षरश: थैमान घातले असून रुग्णांना खाटा नाही, ऑक्सीजन नाही , व्हेंटीलेटर नाही, रेमडेसिवर इंजेक्शन नाही या समस्यांनी ग्रासले असून त्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनापेक्षा कोरोनाबाधित झाल्यास आपल्याला हॉस्पिटलमध्ये बेड मिळेल का?, ऑक्सीजन मिळेल का? या विचारानेच नागरिकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे. या सर्व परिस्थितीचा विचार विचार करून काही नगरसेवकांनी पुढाकार घेऊन...














