पुणे-कुख्यात गुंड गजा मारणे याने तळोजा कारागृह ते पुण्यापर्यंत काढलेल्या मिरवणुकीसाठी मदत करणे भाजपचे माजी खासदार आणि प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अंजाय काकडे यांना चांगलेच महागात पडले आहे. संजय काकडे यांना आज याप्रकरणी अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची 25 हाजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्यांची सुटका केली.
पुणे— पुणे शहरातल्या अनेक रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा आहे ही परिस्थिती सुधारवायची असेल तर पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यातच बसल पाहिजे आणि परिस्थिती नियंत्रणात आणली पाहिजे आणि उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना जर मुंबईत बसायचे असेल तर पुण्याचा पालकमंत्री बदलवला पाहिजे असे वक्तव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. दरम्यान, राज्यात रेमडीसीवर इंजेक्शन तसेच ऑक्सिजन यांची कमतरता आहे...
पुणे- केंद्र सरकारच्या आदेशानुसार लसींची किंमत निश्चित केली आहे. त्यानुसार राज्य सरकारांना प्रत्येक लस ही ४०० रुपयांना दिली जाईल, तर खासगी रुग्णालयांसाठी प्रत्येक लस ६०० रुपयांना विकली जाईल, असे पुण्यातील कोविशील्ड लसीचे उत्पादन करणाऱ्या सिरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाने जाहीर केले आहे.आम्ही केंद्र सरकारच्या आदेशानुसार लसींची किंमत निश्चित केली आहे. त्यानुसार राज्य...
आज श्रीराम नवमी अर्थात प्रभू श्री रामचंद्रांचा अवतरण दिन, त्याचप्रमाणे त्यांच्या अनन्य भक्ताचाही आज जन्म दिवस आहे. आजच्याच दिवशी शके १५३०ला अगदी रामजन्मकाळाच्याच वेळी जांब या गावी श्री समर्थ रामदास स्वामींचा जन्म झाला. आपल्या उपास्य देवेतेशी अगदी जन्मकाळापासून अनन्यता दर्शवणारी ही अलौकिक घटना आहे. त्यामुळेच सर्व समर्थभक्त, समर्थप्रेमी आजचा दिवस हा रामजन्मोत्सवाबरोबरच श्री समर्थजन्मोत्सव म्हणून देखील...
१३ सप्टेंबर २००७.UPA सरकारने सर्वोच्च न्यायालयात affidvit सादर केले. त्याचा आशय होता – “श्रीराम ही काल्पनिक व्यक्तिरेखा आहे, ऐतिहासिक नाही. श्रीराम कधीच जन्माला आला नव्हता.”अर्वाचीन काळात जन्म झाल्याचा पुरावा म्हणजे जन्मदाखला. या दाखल्यावर काय काय माहिती येते? तर - बाळाचे नाव, आई-वडिलांचे नाव, कुळाचे नाव,...
श्रीकृष्ण कुलकर्णी, नाशिकशेकडो वर्षांपासून केवळ चूल आणि मूल एवढ्याच संकल्पनेशी महिलांचा संबंध जोडला गेलेला आहे. पण आजची परिस्थिती बदलली असून महिला घराबाहेर पडून वेगवेगळी क्षेत्रे पादाक्रांत करत आहेत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावत बरोबरीने सर्वच क्षेत्रात काम करून आपल्या कामाचा ठसा उमटवत आहे. पद,बढती,प्रतिष्ठा आणि पुरेसा पैसाही महिलांना मिळू लागल्याने त्या कार्यरत असलेल्या...














