gtag('js', new Date());
जयंत पाटील यांचे प्रदेशाध्यक्षपद सोडण्याचे संकेत
पुणे- महाराष्ट्रात पंढरपूरची निवडणूक असेल किंवा पश्चिम बंगाल व इतर ठिकाणच्या निवडणूक पुढे ढकलता आल्या असत्या, ममता सरकारला 4 महिने मुदतवाढ मिळाली असती तर काय फरक पडला असता?  नागरिक एकत्र आले म्हणून कोरोना वाढतो, आयोगाने निवडणुका लावल्या नसत्या तर हा प्रकार टाळू शकलो असतो असे सांगत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निवडणूक आयोगाला जबाबदार धरले आहे.
पुणे -खासदार सुजय विखे यांचे रेमडेसिविर इंजेक्शनच्या वादग्रस्त खरेदीबाबत राजकीय वर्तुळात चांगलेच पडसाद उमटू लागले आहेत. आम्हाला आधी कळालं असतं तर रेमडेसिविर इंजेक्शन्स मिळवण्यासाठी आम्ही रुग्णालयांना सुजय विखे-पाटील  यांचाच नंबर दिला असता, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला आहे.  दरम्यान, लोकप्रतिनिधी इंजेक्शन्स घेऊन बसायला लागले आणि त्यांचे वाटप करत असतील तर वैद्यकीय यंत्रणांना रेमडेसिव्हिर...
राजकीय नेत्यांनी स्वत:ची विश्वासार्हता गमावली आहे
पुणे - कोरोनाच्या संकटकाळात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे नगर जिल्ह्याकडे लक्ष नाही या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आरोपांचा समाचार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतला आहे. हसन मुश्रीफ नगर जिल्ह्यावर व्यवस्थितपणे लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे पुण्यात बसून नगरची मापं काढण्याचा प्रकार सर्वांनीच बंद करावा,  असा टोला त्यांनी पत्रकारांशी बोलताना लगावला.दरम्यान,...
पुणे—कोरोनाची लक्षणे आढळल्याने तपासणी करण्यास सांगूनही तपासणी न करता एका 65 वर्षीय नागरिकाने स्वयंपाक घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भिगवण येतह घडली आहे.प्रकाश विष्णूपंत भगत (वय 65) असं आत्महत्या केल्या ज्येष्ठ नागरिकाचं नाव आहे. त्यांना मागील चार-पाच दिवसांपासून घसादुखी, अंगदुखी, खोकल्याचा त्रास जाणवत होता. त्यामुळं स्थानिक...
मुंबई-ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेड या संशोधनाधारित एकात्मिक औषधनिर्मिती करणा-या कंपनीचे तिच्या एका नव्या नेझल स्प्रे (नाकात फवारण्याचे औषध) साठी युरोपिअन युनिअन मधील १७ देशांत मान्यता मिळविण्याचे प्रयत्न आता अंतिम टप्प्यात आले आहेत.  रियालट्रिस हा कंपनीचा स्प्रे लवकरच ऑस्ट्रिया, बेल्जियम, चेक रिपब्लिक, जर्मनी, डेन्मार्क, स्पेन, फिनलंड, फ्रांस, आयर्लंड, इटली, नेदरलँड, नॉर्वे, पोलंड,रूमानिया, स्लोव्हाकिया, स्वीडन आणि युनायटेड किंग्डम या...
मुंबई- देशातील औद्योगिक राजधानी असलेल्या मुंबईत कोविडच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर रिलायन्स फाऊंडेशनने रूग्णांना चांगले उपचार मिळावे यासाठी मोहीम सुरू केली आहे. फाउंडेशनने मुंबईतील 875 कोविड बेडचे काम हाती घेतले आहे. Free 875 beds for Kovid patients by Reliance Foundation सर एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल 1 मेपासून कोविड रूग्णांसाठी मुंबईतील वरळी येथील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया...