मुंबई – राज्यात कोरोनाचा उद्रेक झाल्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत एक मे पर्यन्त लॉकडाऊन लावण्यात आलेला आहे. मात्र, अजूनही कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आलेली नाही. त्यामुळे लॉकडाऊन वाढवण्याबाबत आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाला असून. राज्यातील लॉकडाऊन आणखी वाढवला जाणार आहे. हा लॉकडाऊन किती दिवसांचा आणि कधिपर्यंत असेल याचा निर्णय शेवटच्या दिवशी म्हणजे एक मेला...
मुंबई- राज्यातील 18 वर्षांवरील सर्वांना कोरोनाला प्रतिबंध करणारी लस मोफत देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. मात्र, 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण एक मे पासून होणार नाही. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही माहिती प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.टोपे यांनी जनतेला थोडं सबुरीनं घेण्याचा सल्ला दिला आहे.राज्याला मोठ्या प्रमाणावर लस...
मुंबई- ठाकरे सरकारने आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील 18 वर्षांवरील सर्वांना मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील 5 कोटी 71 लाख जनतेला मोफत लस मिळणार असून येत्या एक मे पासून 18 ते 44 वयोगटासाठी लसीकरण सुरू होणार असून त्याच्या नावनोंदणीला आजपासून सुरुवात झाली आहे. देशभरात लसीकरणाला सुरुवात होणार आहे....
पुणे-मुंबई
चंद्रकांतदादा पाटील यांचा एक कोटीचा आमदार विकास निधी बाणेर येथील कोविड रुग्णालयासाठी
News24Pune -
पुणे-भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून एक कोटी रुपये हे कोथरूड मतदारसंघातील बाणेर येथील रुग्णालयासाठी विविध उपकरणे खरेदी करण्यासाठी खर्च करण्याबाबतचे पत्र जिल्हाधिकारी यांना दिले आहे. या निधीसह उर्वरित 3 कोटीचा विकास निधी देखील आवश्यकतेनुसार कोविड संसर्गावरील विविध उपाययोजनासाठी खर्च करणार असल्याचे आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.नेहमीच्या...
पिंपरी- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात रक्ताची मोठी कमतरता भासत आहे. या पार्श्वभूमीवर रक्ताची गरज ओळखून सचिनदादा चिंचवडे युथ फाऊंडेशन पिंपरी चिंचवड, ऑल इंडिया धनगर समाज महासंघ पिंपरी चिंचवड, जय गुरुदत्त मित्र मंडळ चिंचवडेनगर, क्षत्रिय माळी समाज सुधारक संस्था पिंपरी चिंचवड, श्री सद्गुरू बाळुमामा बहुउद्देशीय संस्था चिंचवडेनगर, यशवंत फाउंडेशन संभाजीनगर या संस्थांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात...
क्राईम
मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपी दीप्ती काळे हिची ससून रुग्णालयाच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या
News24Pune -
पुणे —पुण्यातील सराफ व्यावसायिक बळवंत मराठे यांच्या आत्महत्या प्रकरणातील मोक्काच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या महिला आरोपी दीप्ती काळे हिने ससून रुग्णालयाच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून मंगळवारी संध्याकाळी आत्महत्या केली. याप्रकरणी अधिक माहिती अशी की, सराफ व्यवसायिक बळवंत मराठे यांच्या आत्महत्या प्रकरणात दीप्ती काळे आणि निलेश शेलार यांना अटक करण्यात आली होती. मराठे यांना...














