gtag('js', new Date());
पुणे-राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि आमदार रोहित पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्वीट केल्याप्रकरणी भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव प्रदीप गावडे यांचा त्यांच्या पुण्यातील घरातून मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वांद्रे येथील तालुका अध्यक्ष असलेले सागर जावळे यांनी तक्रार देऊन मुंबई पोलिसांकडे प्रदीप गावडे यांच्याविरोधात जबाब दाखल केला...
Fadnavis challenges the opposition to an open debate
पुणे-कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात आली तरी तिसऱ्या लाटेची तयारी करावी लागेल. केंद्र सरकार लसीकरणाचा कार्यक्रम करत आहे. राज्य त्यात भर घालत आहे आणि पुणे महापालिका त्यात भर घालेल याची आम्हाला खात्री आहे. जून नंतर ही लसी उपलब्धतेची परिस्थीती सुधारेल असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.पुण्यातील नायडू रुग्णालयातील ऑक्सिजन...
पुणे-- महात्मा गांधी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, प्रियांका गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, संजय राऊत यांचे आक्षेपार्ह फोटो फेसबुवर अपलोड करून बदनामी केल्या प्रकरणी पाच जणांविरुद्ध सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.साक्षी पुनावाला, प्रविण पाटील, विकी चांगरे, विजय तिवलकर, प्रविण आर नेरकर अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.  याप्रकरणी अश्विनी पाटील...
पुणे-“करोना महामारीच्या काळात मुंबईतील चांगल्या कामाची जागतिक आरोग्य संघटना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेकजणांनी दखल घेतली. या कामाचे विशेष कौतुक केले आहे, मात्र एवढं चांगलं काम केलं तरी विरोधक टीका करतात. त्याकडे शिवसैनिकांनी दुर्लक्ष करून कामावर लक्ष द्यावे, कारण विरोधक ब्लॅक फंगस (म्युकरमायकोसिस) आहेत,” अशा शब्दात शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपाच्या नेत्यांवर निशाणा साधला....
पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील हिरवळ ही कायमच सर्वांचं आकर्षण राहिली आहे. दुतर्फा असणारी झाडं, रस्त्यावर पडलेला फुलापानांचा सडा हा कायमच निसर्गाची सुंदर अनुभूती देतो.. आज असणाऱ्या जैवविविधता दिवसाच्या निमित्ताने विद्यापीठातील या हरित वैभवाची सफर....सुमारे चारशे एकरात सुरू असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जैवविविधतेचा इतिहास हा ब्रिटिश काळापासून सुरू होतो. या...
पुणे-गेल्या वेळेपेक्षा यावेळच्या चक्रीवादळाची तीव्रता तुलनेने कमी होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्र दौरा आला होता, पण तो दौरा रद्द झाला.नंतर ते थेट गुजरातला गेले आणि त्यांनी प्रस्ताव नसतानाही एक हजार कोटीची मदत जाहीर केली. परंतु, देशात जसं गुजरात राज्य आहे तसं महाराष्ट्र पण राज्य आहे. महाराष्ट्रात पंतप्रधान आले असते आणि मदतीचा आकडा जाहीर झाला असता...