gtag('js', new Date());
सोलापूरः सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यात राजकीय वादळ उठले आहे. विरोधी पक्ष असलेल्या भाजपने महाविकास आघाडीला याबाबत दोषी धरले आहे. तर महाविकास आघाडीचे नेते मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवत आहेत. दरम्यान, या प्रश्नी भाजपचे खासदार संभाजीराजे छत्रपती हे आता आक्रमक झाले असून त्यांनी कोल्हापूर येथे शाहू महाराजांचं दर्शन घेऊन आपल्या राज्यव्यापी दौऱ्याला...
पुणे – सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्दबादल ठरवल्यानंतर कॉँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचे म्हटले होते. तसेच मराठा उमेदवारांना तूर्तास वगळून नोकरभरती करण्याचे सूतोवाचही वडेट्टीवार यांनी केले होते. परीक्षा झालेल्यांबाबत मुख्य सचिव समिक्षा करतील. त्यानंतर नियुक्त्यांचे आदेश काढू. या नियुक्त्या करताना मराठा समाजाचा निर्धारीत कोटा अबाधित राहील याचा...
पुणे --मराठा आरक्षण रद्द होण्या बाबत सगळा गाढवपणा हा राज्य सरकारने केला आहे, सरकारच्या नाकर्तेपणामुळे हे झाले अशी टीका करत सरकारच्या नाकर्तेपणा विरोधात आम्ही आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून दि.५जून रोजी निघणारा "बीड" येथील पहिला मोर्चा हा मूक मोर्चा नसेल तर बोलका मोर्चा असेल.  या मोर्चात आम्ही आमच्या अन्यायाचा जाब विचारू, आमचे हक्क, अधिकार यावर नक्की...
पुणे--मराठा आरक्षणाचा विषय राज्य सरकारच्या अधिकारातील असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन उपयोग नाही. याबाबत केंद्र सरकारची भूमिका ही घटनेच्या १०२ व्या दुरुस्तीपुरती मर्यादित आहे. या घटनादुरुस्तीनंतरही राज्यांचे एखाद्या जातीला मागास म्हणून आरक्षण देण्याचे अधिकार कायम आहेत, असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे. तसेच या संदर्भातील न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी फेरविचार याचिका केंद्र सरकारने...
मुंबई- मुंबईसह राज्यात कॊरोना रुग्णांची संख्या आता काहीशी आटोक्यात येत चालली आहे. अश्या स्थितीतही अनेक सामाजिक संस्था, विविध पक्षाचे कार्यकर्ते आपापल्यापरिने लोकांची मदत करीत आहे. गोरेगाव या ठिकाणी  वंचितच्या कार्यकर्त्यांनी अनेक कॊरोना रुग्णांना जीवदान दिले आहे.गोरेगाव येथील वंचित बहुजन  आघाडीचे वॉर्ड क्र.५४ चे अध्यक्ष राहुल ठोके  यांनी कॊरोना काळात अनेक रुग्णांना...
पुणे--महावितरण, महापारेषण महानिर्मिती या वीज कंपनीतील 6 प्रमुख कायम कामगार संघटनांची वीज कर्मचारी अभियंते संघटना संयुक्त कृती समितीने  सोमवार दिनांक 24 मे पासून राज्यभर बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशार दिला आहे. या आंदोलनाला महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने पाठिंबा दिला असून कंत्राटी कामगार संघाचे सुमारे 12000 पेक्षा जास्त  सदस्य या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे कामगार संघाचे...