पुणे– स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबईच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा शौर्य पुरस्कार हुतात्मा कर्नल बी संतोष बाबू यांना मरणोत्तर तर समाजसेवेसाठी पुरस्कार रा.स्व.संघ जनकल्याण समिती, पुणे महानगराला प्रदान करण्यात आला आहे. शुक्रवार,२८ मे २०२१ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १३८ व्या जयंतीदिनी या दोन्ही पुरस्कारांचा ऑनलाईन वितरण समारंभ झाला.स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार...
पुणे-पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचा परवाना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रद्द केल आहे. सहकार विभागाने केलेली शिफारस आणि पुरेसं भांडवल आणि उत्पन्नाचे आटलेले स्त्रोत यांसह विविध आर्थिक अनियमितांवर बोट ठेवत आरबीआयने ही कारवाई केली आहे. ३१ मे पासून बँकेला आपले व्यवहार बंद करण्याचे आदेश आरबीआयने दिले आहेत. २८ मे रोजी तत्काळ आदेश काढत आरबीआयने परवाना रद्द...
पुणे--भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार कॅप्टन कुल महेंद्र सिंह धोनी आता पुणेकर झाला आहे. धोनीन रावेत परिसरातील गहुंजे क्रिकेट स्टेडियम जवळ फ्लॅट घेतल्याची माहिती समोर आली आहे. स्टेडियम जवळच असणाऱ्या किवळे परिसरातील इस्टाडो प्रेसिडेंशियल या इमारतीत त्याने फ्लॅट घेतला आहे.मुळचा रांचीत वास्तव्यास असलेल्या धोनीने यापूर्वी मुंबईतही घर घेतल्याची चांगलीच चर्चा...
नवी दिल्ली- भारतातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले. त्यामध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी अद्याप कुठलेही औषध उपलब्ध नाही. त्यावर लसीकरण हा सध्याचा उपाय आहे. मात्र, लसीच्या तुटवड्यामुळे कोरोनाला प्रतिबंध करणे अद्यापही पाहिजे तेवढ्या प्रमाणात शक्य झालेले नाही. भारतासारख्या 130 कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या देशामध्ये लसीकरण कधी होणार असा प्रश्न निर्माण झाला...
राजकारण
हे सरकार कोडगं : संभाजीराजे यांच्या राजीनाम्याने कोणावर परिणाम होणार? -चंद्रकांत पाटील
News24Pune -
पुणे-मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राजीनाम दिल्यास कोणावर परिणाम होणार आहे असा सवाल करत हे सरकार कोडगं सरकार आहे, त्यांना काही फरक पडत नाही अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलत होते. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संभाजीराजे यांनी काही मागण्या करत राज्य सरकारला 6 जूनचा अल्टिमेटम...
जळगाव- काल राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. त्यांची ही भेट सदिच्छा भेट असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर फडणवीस यांनी आज मुक्ताईनगरमध्ये जाऊन खासदार रक्षा खडसे यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे. जेष्ठ नेते एकनाथ खडसे मुंबईत असताना फडणवीस यांनी थेट खडसे यांच्या मुकताईनगर येथील घरी...














